दौंड–नगर महामार्गावर भीषण अपघात! निमगाव खालू फाट्यावर दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; ट्रक पलटी
श्रीगोंदा नगरपालिकेचे दुर्लक्ष? स्टेशन रोड, जकाते वस्तीला सहा दिवसांपासून पाणी नाही; नागरिकांचे हाल!
ऊस वाहतुकीने श्रीगोंदा त्रस्त? हायबीम लाईट, मोठ्या आवाजाचा त्रास अन् डेमबावरील चढावर वाहनांच्या रांगा!
भरदिवसा वृद्ध महिलेचे दागिने लंपास; श्रीगोंद्यात चोरट्यांचा सुळसुळाट! दोन अनोळखी दुचाकीस्वारांकडून सोन्याची चैन व कानातील दागिने पळविले; श्रीगोंदा पोलिसांत गुन्हा दाखल
