कोऱ्या पाकिटातल्या गोळ्या आणि हिरवी शाही स्टॅम्प मारून लुटणारे मेडिकल डॉक्टर
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार ९ जानेवारी २०२५
अहिल्यानगर: अनेक रोग हे दैनंदिन जीवनात होत असतात.अशा रोगाने मानवी देह कमकुवत होत जातो आणि तो आजारी पडतो.अशा आजारी पडल्याने तो मनुष्य हॉस्पिटल,दवाखान्यात जातो आणि गोळ्या औषधे घेतो यात त्याला मेडिसीन तुम्ही घेतात परंतु ते औषध योग्य फॉर्मुल्याचे असणे आवश्यक असते.पण कमी दरामध्ये मेडिसीन आणि जास्त मूल्य त्यावरती चिटकाऊन स्टिकर लाऊन विकले जाते दिले जाते. अशी मेडिकल दुकाने श्रीगोंदा, कर्जत जामखेड, अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असल्याविषयी काही पेशंट यांच्याकडून सांगता झाली गोळ्या स्टिकर सर्व तयार करून विकणारे व विक्रेते कंपन्या
अशा कंपन्या आणि विक्रेत्यांवर विश्वास न ठेवता खात्री करून च घ्यावी अन्यथा अशा औषधामध्ये स्टेटमेंट घेणारे पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना इतर चार्ज हे अधिक लाऊन पैसे उकळणारे डॉक्टर आणि विक्रेत्यांवर कारवाया सुरू करण्यात याव्यात बेड चार्ज हा ठराविक रेट किरकोळ प्रमाणात असावा.आय सी यू दीन भाडे हे सर्व प्रायव्हेट डॉक्टर यांनी ४००० ते ५००० दरम्यान ठेवलेले हे जास्त प्रमाणावर आहे या मधील सुविधा चार्ज अल्प प्रमाणात ठेवण्यात यावेत निश्बळ नागरिकाचा पैसे उकळणे थांबवावे. हॉस्पिटल मध्ये स्वच्छता हि कायम स्वरुपी असावी या करता जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी महिन्यात एक दिवस जिल्यातील हॉस्पिटल मध्ये गस्त घालून घेणे गरजेचेच आहे.
यात मेडिकल इंजेक्शन हे चांगल्या कंपनीचा फॉर्म्युला वापरून तयार केलेला डूब्लिकेट इंजेक्शन मार्केट मध्ये आले असल्याने आजारी पडलेल्या व्यक्तीला दिल्याने ते रोग दूर तर होतो पण काही कालांतराने त्याचा परिणाम शरीरावर होत जातो आणि हात पाय चमकणे सुरू होत आहे अशी लोकल स्वरूपात उपलबाध इंजेक्शन मेडिकल सरास ठेवली जात आहेत या अशा लोकल इंजेक्शन्स वापर हे डॉक्टर करतात ज्याने कमी किंमतीच्या इंजेक्शनला मूल्य जास्त दाखवून पैसे कमविले जाऊ लागल्याने रोगप्रतिकार शक्ती हि कालांतराने कमी होत जाते तसेच शरीर आजारी कायम पडत राहते अशा डॉक्टर लोकांचा व्यवसाय सुरू होत राहतो.
आरोग्यावर साइड इफेक्ट वाढत चालण्याने तरुण पिढीला रोगाला बळी ठरणारे इंजेक्शन मार्केट मध्ये डाक्टर हा तात्पुरता पेशंटला दिलासा देणारे इंजेक्शन नको जरा शासन मान्यताप्राप्त कंपनीचे इंजेक्शन ठेवा.तुमचे कॅलेंडर नको आम्हाला आय सी यू बेड भाडे अल्प प्रमाणात असू द्या दिलेल्या गोळ्यांचा एम आर पी छापील असू द्या का त्याच्यावर हिरवी शाही स्टॅम्प मारून लोकल गोळी खाऊ घालू नका नागरिकांनी केली विनंती आम्हाला एक एव्हढे सहकार्य करा.
🔴🟢🟠🟣
