सागरी मार्गाने व्यापार धोक्यात लाटांना उंची वाढली
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार १९ एप्रिल २०२६
सागरात उंच लाटा वाढत आहेत त्याच बरोबर समुद्रातील पाणी लहरी मधे खेळांनी दिसत आहे. लहरींना उद्यान येत असल्याने समुद्र मार्ग धोक्यात आहे. या महिन्यात व्यापार जहाज अती संकटात सापडले आहेत. मासे मारी करणे अवघड होत आहे. लाटा उंच भरारी घेत पुन्हा समुद्रात उसळल्या जात आहेत.
याने समुद्रात व्यापारी जहाज चालवणे संकटात सापडत आहेत. अशा पारशभूमीवर जमिनीची खोली दाबावर खाली ओझे निर्माण करत असल्याने खोली केंद्र बिंदू पृथ्वीला धक्के देत आहे. सागरी संकट जहाजांवबरोबर पृथ्वीसाठी धोक्याचे ठरणार आहे. या कालखंडात समुद्र मार्गाने व्यापार करणे संकटात आहे.
वाऱ्याला गती प्राप्त होत बाष्पीभवन वाढले गेले आहे.हवामान कोरडे होत असल्याने आणि तापमानात वाढ झाल्याने हे संकट ओढले गेले आहे. याची माहिती मी संपादक तथा जल हवा तापमान आणि पाऊस यांच्या विषयी अभ्यासक सांगू शकलो आहे. पॅसिफिक महासागर हा जास्त प्रमाणात उष्णतेत आहे.
समुद्र अरबी, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर या सर्व सागरात लाटांची उंची पहिल्यापासूस जास्त प्रमाणात आहे.
सावधान:भूकंप निश्चितच होणार
भूकंप कार्यकाळ दोन महिन्यात आहे.
🟣🔴🟢🟠
