💥 किल्ले बनवा महास्पर्धा (ऑनलाईन) 2025💥
शिवरायांचा इतिहास… महाराष्ट्राचा श्वास……
श्रीगोंदा प्रतिनिधी:दरवर्षीप्रमाणे यावर्षी दीपावलीनिमित्ताने शिवरायांचा इतिहास स्मरण करण्यासाठी , शिवरायांना मानवंदना देण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत किल्ले बनवा महास्पर्धा 2025
श्रीगोंदा – नगर (226) विधानसभा मतदारसंघातील सर्वांसाठी ॲड. प्रतापसिंह बबनराव पाचपुते (सीईओ – परिक्रमा शैक्षणिक संकुल , काष्टी )* यांनी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
*आपल्या घरासमोर सुंदर किल्ला बनवूया…*
*स्वराज्य हिताचे संस्कार रुजवूया….*
पहिले बक्षीस – ११,१११ /-
द्वितीय बक्षीस – ९,९९९ /-
तृतीय बक्षीस – ७,७७७ /-
चतुर्थ बक्षीस – ५,५५५ /-
पाचवे बक्षीस – ३,३३३ /-
सर्व सहभागी स्पर्धकास आकर्षक भेटवस्तू मिळणार…
नियम व अटी
१) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कालावधी 18 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 असेल.
२) स्पर्धकांनी स्वतःचे संपूर्ण नाव , संपूर्ण पत्ता , जन्मतारीख, आधार कार्ड फोटो पाठविणे आवश्यक आहे.
३) किल्ल्याचा पूर्ण व्हिडिओ ,फोटोज ,किल्ल्यासह स्वतःचा सेल्फी ,कुटुंबसमवेत किल्ला फोटो या 8055000043 क्रमांकावर पाठवावे.
४) किल्ले बनवा महास्पर्धा 2025 श्रीगोंदा- नगर (226) विधानसभा मतदारसंघातील सर्वांसाठी खुली आहे. वयाचे बंधन नाही.
५) बक्षीस वितरण दिनांक स्वतंत्रपणे कळविले जाईल.
६) आयोजक निर्णय अंतिम राहील.
आयोजक ,
ॲड. प्रतापसिंह बबनराव पाचपुते
सीईओ – परिक्रमा शैक्षणिक संकुल , काष्टी
