जिल्हा प्रतिनिधी: आपला मोबाईल हॅक करून डाटा काढून घेण्याचे काम हॅकर्स करतात असे हॅकर गोपनीय माहिती मिळवून लोकांना ब्लॅकमेल करत आहेत.किंवा इमेजस ,व्हिडीओ,व मोबाईल लिंक, ईमेल ओटी पी, लोकेशन द्वारे स्थिती व ठिकाणची माहिती, युजर आयडी, तुमचे नेट स्पीड खूपच डाऊन होते आपले सेल टॉवर लोकेशन काढत आहेत. हे समजून जाणे
त्यांचे कारण असल्याचे हे समजते.पासवर्ड चोरले जातात तसेच सध्या कोणत्याही प्रकारे आधार व संपूर्ण माहिती देऊ नये .जसे की इमेल किंवा मोबाईल वरून इमेल घेऊन ओटी पी घेण्यासाठी जॉइंट नंबर हॅक करून सर्व डाटा मिळवून अकाउंट उघडले जाते व चेक करून पैसे काढले. जातात. ईमेल लिंक, कोड लिंक , वेबसाइट लिंक ओपन करतात. सेल टॉवर लोकेशन काढत असल्याचे सांगण्यात आले.फोन मधील माहिती व डेटा चोरी करत आहेत.अशी माहिती काढणारे हॅकर हे सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहेत.
सूचना: हँडसेट कोणाच्या हाती देऊ नये व आपली माहिती फेसबुक, इंस्टाग्राम,व इतर कोणत्याही सोशल मीडियावर वापरू नका.
