🚩उन्हात फुस्करा सोडुनी लांब मानेचा उंट डोलत चाले 🚩🐪🐪🐪
वाळवंट चला पाहू वाळवंटातील उंटाची स्वारीचा पहाट हा प्राणी खूप उंच व काठीप्रमाणे वळलेला दिसतो. त्याची चालण्याची चाल लखवा मारलेल्या कुत्र्याप्रमाणे आहे.पण त्याचे डोळे मोठे दिसतात. अगदी मोत्याप्रमाणे पण त्याची मान लवचिक असते. त्याला त्या मानेच्या उंचीचा खूप गर्व अशा या गर्वाच्या मानेला सुद्धा खाली पाणी पुण्यासाठी मान खाली करावे लागते बरका या मानेची स्तुती जरी होत असली तरी त्या माने चां उपयोग हा उंचावरील झाडांचे पाले खाण्यासाठी असतो.🐪🐪🐪
निसर्गाने दिलेल्या झाडातील फळे पाले खाण्यासाठी अशी उंच मान का दिली बरे उंट हा वाळवंटी प्राणी आणि वाळवंटात खाली गवत सापडत नाही पण कुडे तरी उंच झाडे असतात. मग हा उंट वाळवंटात प्रवास करण्यासाठी वापरला जातो. त्याच्या पायांची उंची व लांबी जास्त असते. त्याच्या या पायाने वाळवंट आले की या वाळवंटात तो खचत नाही व मानेची उंची पायाची उंची असल्या कारणाने तो पुढील संकट दूरवरूनच पाहतो.त्यात याला पाण्याची गरज जास्त भासत नाही. विशेष आहे बरका तो आपल्या पोटात पाणी साठवून ठेवतो 🐪
असा हा प्राणी याला उंट असे नाव का ठेविले तर उ म्हणजे उंच असल्याने ट म्हणजे त्याच्या टांगा लांब असल्याने म्हणून उंट नाव पडले आणि हो उंट वाळवंटातील शापशूटर सुद्धा म्हणले जाते. उंट हा उन्हातील व वाळवंटातील रेसर आहे. प्रेमळ पाळीव प्राण्यावर प्रेमाने वागावे आपल्याला तो संकटातून वाचवणारा असतो. आपला मित्र असतो.🔴🟢🟠🟣