पत्रकार आणि प्रतिनिधीतील अध्यक्ष यांचे उत्कृष्ट लेख
लबाड कोल्हा ऊस खातो शेतकऱ्याचा चोखून चाखून
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार ८ जानेवारी २०२६
श्रीगोंदा: नगरपरिषद निवडणूक तोंडावर येताच प्रतिनिधी आमदार ऑफिस मध्ये घारी प्रमाणे कधी पोलिस स्टेशन, कधी तहसील तर कधी झाडाखाली बसून बातमीची वाट पाहत वाट पाहता पाहायला मिळत काही पाकीट मिळते का हे सारखं वाटत असे मग या मध्ये काही नवीन प्रतिनिधी पण यांच्यात असत यांचा संबंध येतो सर्व राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांचा यांनी फोन करून विचारत प्रयत्न करत आम्ही अध्यक्ष आम्ही सचिव तर कोणी डिजिटल मिडिया प्रमुख उमेदवारांमध्ये राजकारण चढणीचे सुरू असताना जो उमेदवाराचा संबंध ठेवत तोच तुपाची रोटी सर्व पत्रकार मित्र प्रेमींना देत.
त्यात पण जे जुने आहेत आणि त्यांच्या बातम्या स्टिकर लाऊन जसे चित्रकला वहीत हत्ती रंगून दाखवत तर कोणी बैल पोळ्यातील या मध्ये अनेक संघटन उभे करून संघटित पत्रकार संघ बनून जो अध्यक्ष असे त्याला नावे विचारून पाकिटे देत अथवा अध्यक्षाला पाकीट ठरत.पण गंमत अशी होयची पाकीट एकदा अध्यक्षाच्या हाती पडले की माकडाप्रमाणे हिसकून ते अती वेगाने जसे मोटारसायकलचा स्पीड ११० प्रमाणे उंच उडी घेऊन कैरीच्या आंब्याच्या झाडावर चढून बसत आणि हे जी पत्रकार पाहत ते लांब उडी मारून बसत वाटा हा चार जाणताच राहिले सैनिक तसेच त्यांना चहाच्या टपरीवर दोन दिवसाचे चहा व सोबतच्या गप्पा मारून बसवत पण हे सर्व एक हुशार पत्रकार पाहत असत
तो याचे भान ठेवत की पत्रकार म्हणवून घेण्यापेक्षा अभिमानाने जगणे केव्हाही चांगले.त्यांनी लेखणी केली यांना त्रास होत परंतु तो न्यूज सोडतो कुड की लोक म्हणत सत्य विधान आहे यात शंका नाही अशीच एक बातमी सोडली आणि त्याच्या दोन दिवसात झाले की तशे तो विषय सांगण्या जोगा नव्हे वाचक प्रेमींनो पण सर्व आम्हालाच पाहिजे नाहीतर आम्ही मतदान पडू देणार नाही असे ही काहीना धमक्या देणारे प्रतिनिधी पत्रकार दिसले त्यात पी ए यांचाच मिळून खाणारा याने वयोवृद्ध व चांगल्या लेखणी जोपासणारा पत्रकार उपाशीच व मानधनापासून वंचित ठेवणारे पत्रकार आढळू लागल्याने मतदार यांना मोठ्या प्रमाणावर पेपर मध्ये चुकीची माहिती भरून देणारे
अश्लीश प्रकरणे उघडकीस आणून देणारे व पैश्यपोटी पत्रकार विकू देणारे पी ए, प्रतिनिधीवरचा विश्वास उडण्यास वेळ मात्र लागणार नाही.ग्रुप करून खाणारे म्हणू लागले त्यांनी जेवणाचे पैसे काढून घेतले आता आम्हाला कशाला फक्त म्हणतो.अशी हि पत्रकारिता राजकारणातील सत्यता जनते पुढे मांडणारी मंडळी धूर्त बनली तर पत्रकार पत्रकार कुढे राहिले जनतेचा काय तर वाचकांचा विचार न ठेवणारे सत्यता न मांडणारे पत्रकार नकोत.
टीप:आपलं कस पटल तर घ्या नाहीतर सोडून द्या आम्ही पण तसच वागतो वाचकांनो बरका खरा लेख देतो तो विश्व निर्माता
🔴🟢🟠🟣
