महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांची औद्योगिकीकरणाला कासवाची गती
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
७ ऑगस्ट २०२६
मुख्य संपादक वैभव हराळ:
महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात एम आय डी सी स्लो होत चालल्या आहेत .औद्योगिक वसाहती बंद चालू होताना कामगारांना त्रास झाला.परिणाम मजुरांवरती झाला आहे.अशा परिस्थितीत कामगार मजदुर बिना नोकरीने त्रस्त आहेत. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवीन कंपन्या महाराष्ट्रात परवानगी मजूर करूनही कंपनी काम पूर्ण नाहीत.कोणत्याही प्रकारचे सहकार्य औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना दिसत नाही आहे. अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारची चालना धीमी असताना दिसून आले आहे.
अनेक कामगारांना अडचणीचा सामना करावा लागतो तर काही आपल्या गावी जाऊन मोल मजुरी शेती पूरक व्यवसाय शोधताना दिसले. महाराष्ट्रामधील बी जी पी सरकारने असे काही खास धोरणे सुरू केलेली नाहीत. तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. नोकरी आणि काम मिळेनासे झाले आहे. मोठ मोठाले प्रकल्प महाराष्ट्रत स्थापित आणि प्रस्तापित करण्याच्या घोषणा पोकळच ठरत आहे. दिलेली आश्वासने हळूहळू दोन वर्षांनी पूर्ण होत आहेत.
एकीकडे कामगार काम मिळत नसल्याने भुक्या पोटी झोप घेऊ लागले. पुढील काही वर्षातच औद्योगिक क्षेत्रात वाढ होणे खूप गरजेचे असताना हि कोणतीही तत्परता महाराष्ट्रातील बी जी पी सरकारने दाखवलेली नाही.बोटाने जागा दाखवून त्या जागी कंपनी पूर्ण स्थायी होत नाही. कोणताही प्रकल्प महाराष्ट्रात न जाता इतर राज्यात नेऊन ठपकतो. बाकी राज्यातील मंत्री महाराष्ट्रातील औद्योगिक वसाहती आपल्या राज्यात नेऊन ठेवतात. अशा कंपनी चोरी ने महाराष्ट्रातील जनता चिंतेत आहे..
महाराष्ट्रातील दिग्गज नेते रोड मंजूर करण्यात अग्रेसर आहेत मात्र औद्योगिकीकरणाला ढिले पडले असे म्हणू. इतर राज्य आय कर शासनाच्या तिजोऱ्या चोऱ्या करून खाली होतात. मग महाराष्ट्रातील नागरिकांना कर टॅक्स लावून बोजा देणारे सरकार इतर कोणत्याही व्यापार टर्न अग्रेस्तरतेवर दिसून आले नाही. मुख्यतः भू मापनात महाराष्ट्रात अनेक जमिनी उपलब्ध असताना देखील कंपनी उभा थांबत नाही याला कारण म्हणजे महाराष्ट्र सरकार होय. सरकार आमदार खासदार मंत्री बॉडी बरखास्त करून युवा प्रतिनिधीच्या हाती देण्याची तंत्रज्ञान काळाची गरज भासत आहे. जुन्या सिस्टम मध्ये काम करणे भूल चुकीच होय
सूचना: महाराष्ट्र बी जी पी मंत्रिपदे युवा नेत्यांच्या हातात देण्याची खूप गरज
