श्रीगोंदा नगरपरिषद मतदान भाजपच्या पक्षात होण्याची संभावना मतदारांनी दर्शवली
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार २ डिसेंबर २०२५
श्रीगोंदा:श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक मतदान केंद्रात आज दिनांक २ डिसेंबर ला शेंडगेवाडी, गणपतीं मळा, तसेच साळनदेवी रोड सर्व मतदान केंद्र जिल्हा परिषद शाळेत मतदारांनी गर्दी केली.मतदार मतदान केंद्रात हक्काचे मतदान करून बाहेर पडले तर काही मतदार मतदान करण्यासाठी रांगेत उभे राहून पुढे सरकत होते.मतदान हे पक्षा पेक्षा उमेदवारावर असल्याचे समजते.
भ्रष्टाचार,विकास,नवीन,नगराध्यक्ष,पक्ष, मतदारांचा प्रतिसाद
उमेदवार व नगराध्यक्ष पदासाठी नवीन चेहऱ्याची निवड हवी आहे. असा मतदारांचा कौल असल्याने पुढील काळात श्रीगोंदा शहराचा विकास होण्यासाठी नगराध्यक्ष भ्रष्टाचारी नसावा असे हि मतदार यांनी सांगितले. नगराध्यक्ष पदासाठी चारही पक्ष नगराध्यक्ष पदासाठी दावे करतात.की आम्ही विजयी होऊ असा विश्वास दाखवतात. मतदारांमध्ये चार पक्षाचे मतदान विभागल्याने मतदान कोणत्या पक्षात बहु संखेने होईल व नगराध्यक्ष पदासाठी कोणता उमेदवार, नगराध्यक्ष होऊ शकतो निश्चित नाही.
मतदार चर्चा
वयक्तिक मतदारांचे सांगणे चार हि पक्ष भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार व नगराध्यक्ष पदासाठी उभे असल्याने भाजपच्या नगराध्यक्ष पदास फायदा होणार आहे.भाजप पक्षाला मोठ्या संख्येने मतदान होण्याची शक्यता आहे. मतदान विभागल्याने मतदान भाजप पक्षालाच फायदा देणारे तर मतदान हे भाजपला फिक्स ठरणारे
भाजप पक्षाचा विस्तार व प्रवेश जास्त प्रमाणात असल्याचे समजते.या कारणे शिवसेनेचे मतदान, राष्ट्रवादीचे मतदार बीजीपी पक्षास झालेले आहे.
भाजप हे नगराध्यक्ष पद देऊन श्रीगोंदा शहराचा विकास नक्कीच होणार असल्याचे मतदारांना विश्वास नगराध्यक्ष भाजप पक्षाचाच होणार दावा. मतदान केंद्र पोलिस बंदोबस्त ठेऊन काटेकोरपने निगराणी करताना दिसून आले.मतदारांनी मतदान करण्यासाठी उस्तुकता दाखविली.
वॉर्ड वाईज पक्षाचे अनुमान
२,३,११ वरती शिवसेना पक्षाचे पोट हे पुढे तर ५,६,७, मध्ये भोस,४,५,६,७,८ यात बी.जी.पी पक्षाचे. नगराध्यक्ष आघाडीवर मतदान. होणार आहे अशी चाहूल मतदार केंद्राबाहेर सुरू
