जय श्रीराम जय जय श्रीराम रामकांड फुलवाडी येथे दरवर्षी प्रमाणे चालू
जालना प्रतिनिधी:जालना ता: परतूर.फुलवाडी येथील भावार्थ रामायनाचा आरंभ २६ /०७/२०२५ रोजी झालेला आहे. रामकांड वाचना मध्ये जय श्री राम जय जय श्रीराम नाम घेत कार्य चालू केले. रामकांड हे श्री पुरुषोत्तम राम विषय संपूर्ण माहिती सांगतात.
भगवान राम एक महान राजा होते.त्यांनी दया, सत्य, सदाचार, मर्यादा, करुणा व धर्मचे पालन केले। भगवानरामानी समाजतील लोकांना समोर सेवेचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले होते। या कारणाने त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणले जाते।
तान्हेबाग काबाजी अब्दुल व सूचक नरहरी रखमाजी वाघमारे व समस्त गावकरी मंडळी राम भक्त रामायणामधील चार कांड झाले.त्यातील बालकांडाची पंगत शिवाजी मुरलीधर वाघमारे काशिनाथ आसाराम वाघमारे व दुसरे कांड अयोध्या कांड रामदास उत्तमराव शिरगडे, व तिसरा कांड प्रदीप आसाराम वाघमारे,आरण्यकांड व चौथे कांड किस्किंदा कांड ज्ञानोबा भाऊराव अब्दुल उत्तमराव भाऊराव अब्दुल या
सर्व रामभक्तांनी कांड्याच्या पंगती केल्या .तरी समस्त गावकरी मंडळी रामायणाची कथा श्रवणकेली .गावातील मंदिरात गर्दी होत असल्याचे दिसले.सर्वच भावी भक्त आनंदीत आहेत.रामराज्य काय उणे आम्हासी त्याप्रमाणे फुलवाडी मधील राम भक्तीचा आनंद सर्व गावकरी मंडळी घेत आहेत .जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम
