filter: 0; jpegRotation: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; module:1facing:0; hw-remosaic: 0; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: Night; cct_value: 0; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 0.0; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;
पेडगाव श्रीगोंदा सोलापूर दुतर्फा रोड निकृष्ट दर्जाचा मुरूम उकरून पुन्हा एकदा काम सुरु
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
सोमवार २२ डिसेंबर २०२५
अहिल्यानगर:पेडगाव ते सोलापूर हायवेला जोडणारा दुतर्फी रोड कामकाज हे अतिशय सुंदर व सुसज्ज पद्धतीचे चालू आहे. या रोडसाठी लागणारी खडी हि चांगल्या गुणवत्तेची वापरली जात असताना मुरुम हा चांगला वापरला गेला असल्याने काम उत्तम दर्जाचे होणार आहे. या कामावर लक्ष हे रोड कॉन्ट्रॅक्टने काम पाहणी करूनच पुढील काम चालू ठेवले जात आहे. आत्तापर्यंत कामात कोणतीही त्रुटी दिसून न आल्याने हे काम चांगल्या पद्धतीने केले जाईल.
विशेष पायाभूत आखणी हि चांगली असावी या साठी मुरुम हा मातीचा असल्यास उकरून पुन्हा काम चालू केले जात आहे. काही प्रमाणात मुरूम हा मातीचा असल्यास तो पाणी मारून माती असल्या कारणाने तो उकरून बाजूला केला गेला जातो.कामाला असणारे कामगार देखरेख करण्यात सज्ज दिसल्याने हे काम अतिशय सुंदर होणार असल्याचे दिसून आले. मी पत्रकार असल्या कारणाने मी या कामाची पाहणी स्वतः केली व ज्या ठिकाणी मुरुमात माती आढळली त्या ठिकाणी मी सुपर व्हिजन करणाऱ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतास.
काम हे उकरून व पाणी सिंचई केली गेली आहे. म्हणून या रोडवरील गावातील प्रतिष्ठित व गावचे सरपंच यांनी सुद्धा या रोडची पाहणी करण्याची गरज आहे. आपण सर्वांनी लक्ष घातल्याने कामातील त्रुटी समोर आणल्यास आम्ही हे काम सुव्यवस्थित व निकृष्ट पद्धतीचे आहे समजल्यास दुरुस्ती तत्काळ करण्यास सक्षमता दाखवू सांगण्यात आले.कामाबद्दल योग्य त्या सामग्रीचा वापर करून हा रोड बनवून देणार असल्याचे कर्मचाऱ्यांना सांगता केली आहे. रोड हा पूर्ण पायाभूत करून मजबूत बनविण्याच्या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत.
🔴🟢🟠🟣
