भ्रष्टाचारी नेते मोदीकडे तिकीट काढण्यासाठी नंबरने उभे प्रश्न उपस्थित भ्रष्टाचार लेख
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार २७ डिसेंबर २०२५
मुख्य संपादक वैभव हराळ:माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण चारही स्तंभ समान मानले पाहिजे पण आपण राजकीय भूमिका निभावतांनी पक्षपात करत आहात लोकशाहीचे आधारस्तंभ कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका, मीडिया
या असून त्या पैकी तिनं स्तंभावर पैसे खर्च करत आहात म्हणजे लोकशाहीतील राजकीय आमदार यांना पगार देण्यात येतो तर चौथ्या स्तंभाला काहींच नाही. पत्रकार वर्गातील लोकांना आपण पगार न देता लोकशाहीला पगार देण्यात आला म्हणजे खऱ्या अर्थानी तुम्ही पक्षपात करत आहात.
जे जनतेसमोर सत्य भूमिक निभावत तसेच भ्रष्टाचार बाहेर काढतात व तिन्हीही प्रणालीला व्यवस्थित काम करण्यासाठी प्रयत्न करतात. यांना काहीच नाही असे मतभेत तुम्ही करतात. तसेच भ्रष्ट नेता पार्टीत घेतात. तुम्ही जनतेकडून टॅक्स वसूल करून भ्रष्टाचार करू देतात असे म्हणले तरी चालेल. जे पत्रकार वयाच्या 60 पर्यंत लेखणी व समाजहिताच्या लेखणी जोपासणारा असतो अशा सर्व पत्रकारांवरती अटी नियम लागु करतात .देशाची संपत्ती बाहेरील देशात इन्व्हेस्ट करणाऱ्यांना पगार हे सर्व भारत देशाचे देश देशद्रोहासारख्या कलमा मध्ये बसते.
ब्रिटिश राजवटीप्रमाणे कर आकारून जनतेची लूट कधी थांबवणार आहे आपण सरकारी अधिकारी हे राजकीय नेत्याशी मिळून संबंधित रस्ता कॉन्ट्रेक्ट निकृष्ट दर्जाचे असून कागदोपत्री सही करणारे अधिकारी कामावरून निलंबित करण्या ऐवजी त्यांना पुरस्कार देण्यात येतो हातमिळवणी कितपर्यंत
देशातील युवकानं हातभार म्हणजे नोकरी होय आपण याची आश्वासने देऊ करून संभाषणे भाषणे लाइव्ह करत असतात मग भारतातील युवकांना दिलेले आश्वासन कधी पूर्ण करणार
देशातील संपूर्ण पैसा बाहेरील देशात इन्व्हेस्ट केल्यावरती भारता हा महासत्ता होणार का असले ढिसाळ राजकारण आपण करू लागले का? भारत देश अधिकाधिक गरीब देश होत चालल्याने देशाची जमीन सुद्धा बाहेरील देश हस्तगत करण्याचे चिन्ह दिसू लागले आहे.राजकारण करण्यासाठी देश नव्हे तर देशाची आर्थिक स्थिती बदलणारा पंतप्रधान हवा आहे.
देशावर गेली वीस वर्षांपेक्षा बी जी पी पक्ष शिवसेना राष्ट्रवादी अशा अनेक सत्ता स्थापन झाल्या आहेत यातील नेते मंडळी बी जी पी पक्षात येताच भ्रष्टाचार आपण अंगाशी घालून भ्रष्टाचार होऊ देणार का जनतेचा व पत्रकार यांचा विचार न करता सत्ता हाती घेऊन भ्रष्टाचाराला मुळातून नष्ट करणार का हा सवाल विचारण्याचा अधिकारी हा प्रत्येक नागरिकाचा आहे. याची आपण जाणीव पूर्वक अहेलना करून पाहत आहात जागो भारत जागो भारत के युवक
🔴🟢🟠🟣
