पी ए ची ह्कलपट्टी करण्यात यावी जनतेचा संपर्क साधू न देणारे पी ए महागात पडतील. आमदार साहेब
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार २७ डिसेंबर २०२५
अहिल्यानगर:आमदार व खासदार यांचे पीए हे सरकारी कर्मचारी असावेत व ठेवले तर नियमात काम करणारे असावेत अशा पी ए ची कामे गचाळ व लोकांना अपॉइमेंट न देता फिरकी देणारी उत्तरे असलेल्या मुले लोकांना दिवसभर आमदार ऑफिस बाहेर चकरा मारुन घरी परतावे लागते
लोकांची दिशाभूल करण्यासाठी पी ए प्रव्हेट पी ए काढून टाकण्यात यावे तसेच नागरिकांना जास्तीत जास्त बसून ठेवून अपॉइंटमेंट व आमदार यांच्याशी चर्चा न करता लांब ठेवणारे पी ए नकोत जनतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार ऑफिस व खासदार ऑफीस सदैव उघडे ठेवण्यात यावीत लोकांना न्याय देण्यासाठी संपर्क साधावा का विलंब करून प्रकरणे मोडणीस काढण्यासाठी
जवळच्या कार्यकर्त्याला भेट लगेच असते पण नागरिकांच्या अडचणी मात्र न सोडवता फसवणुकीची भाषे वापरणारा पी ए नको झाला .आहे आमदार यांचाशी बोलता करण्यासाठी कोणत्याही अडथळ्याशिवाय भेट हि झालीच पाहिजे जनतेचे प्राश्न मार्गी लावलेच पाहिजे आमदार यांनी हेवे दिवे करणाऱ्या पी ए ला काढून च टाकले तर चांगले
आमदार यांचाशी संपर्क हा जनतेचा जास्तीत जास्त होण्यासाठी पी ए ला पगारा व्यतिरिक्त अधिकार नकोत
लेखी कामकाज व सरकारी संपर्क देण्याकरिता तसेच लोकांचे अर्ज गोळा करण्याव्यतिरिक्त आमदार प्रायव्हेट हिशोब दाखविण्यासाठी ठेवण्यात यावे पार्टिशियन करणाऱ्या पी ए ची ह्कलपट्टी करण्यात यावी जनतेचा सेवक म्हणून काम करणाऱ्या सामान्य पी ए ने सांगता कामा नये. आमदार यांना प्रतप्रधान मोदी यांनी १ लाखा पेक्षा पगार दिल्याने तो निमशासकीय कामगारच ठरतो.
जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी हि नोकरी होय अन्यथा राजकीय व्यक्तीला पगार व मानधन रद्द करण्यात यावे. जर आमदार एखाद्या व्यक्तीला भेट देत नसेल किंवा चर्चेसाठी वेळ देत नसेल तर कायद्याने समाजाची नागरिकांची अडवणूक व वेळ न दिल्याने तुम्ही केस दाखल करू शकता. पार्टी विरोधक असले किंवा गरीब असल्याने कामे होत नसतील तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात यावी.
सूचना: नागरिकांकडून करण्यात आलेल्या प्रश्नावरती टीका
🔴🟢🟠🟣
