भारडी गावी दीक्षा धारी यांचा अत्याधुनिक संगीत वाजून सत्कार साजरा
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार ३१ डिसेंबर २०२५
जिल्हा प्रतिनिधी: जालना
फुलवाडी येथील भावार्थ रामायण सुरू असताना २२ डिसेंबर २०२५ रोजी दीक्षा धरी फुलवाडी ते गंगाप्रदक्षिणा जात असताना पैठण ते फुलवाडी कडे मार्गस्थ होताना भारडी गावातील भाविक भक्तांनी तीन वर्षापासून वारकऱ्यांचा सत्कार करण्यात येतो या हि वर्षी सत्कार करण्यात आला.भारडी गावी दीक्षा धारी यांचा टाळ व अत्याधुनिक संगीत वाजून सत्कार करण्यात आला. सत्कार हा शाल व ५१ रुपये दक्षिणा देऊन दीक्षा दारी यांचा सत्कार करण्यात आला.
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचि आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम शिक्षण उत्तरे हाती घेऊनी बाणफिरे नाही भीड भाड तुका म्हणे श्वान थोर
या अभंगाच्या प्रमाणे भारडी येथील ग्रामस्थांनी सन्मान केला .फुलवाडी येथील सर्व राम भक्ताच्या वतीने सर्व गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले.फुलवाडी शक्तीचा कार्यक्रम ०४-०१- २०२६ रोजी करण्याचे योजिले.
🔴🟢🟠🟣
