filter: 0; jpegRotation: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; module:1facing:0; hw-remosaic: 0; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: Night; cct_value: 0; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 0.0; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;
हिरडगाव कारखाना शेतकऱ्यांच्या हिताचा तर काही गावकऱ्यासाठी प्रदूषण करणारा बनत आहे .
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
सोमवार २९ डिसेंबर २०२५
अहिल्यानगर:श्रीगोंदा तालुक्यातील कारखाने गौरी शुगर, किंवा नागवडे कारखाना असो या हिरड गाव ठिकाणी विशेषत सर्वात जास्त ऊस गाळप कॅपेसिटिचा कारखाना उभा करण्याचे काम माननीय मंत्री बबनराव पाचपुते यांनी केले.या परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस तोड व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी वाढली असल्याने सर्व शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये या करता हा कारखाना उभारण्यात आला होता.काही कारणास्तव तो कारखाना शेर म्हणून बाबुराव बोत्रे यांना देण्यात आला.
ज्या कालखंडात कारखाना बंद अवस्थेत काही दिवस होता. त्या कालावधीत अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.श्रीगोंदा सहकार कारखान्यावरती लोड आला होता. दुसरे कुकडी सहकारी कारखाना रात्र आणि दिवस चालूनही ऊस तोडी हि शेतकऱ्यांना मिळत नसे बाहेरील कारखान्यांना ऊस तोड देऊनही शेतकऱ्याचे ऊस हे तोडणी पासून राहत
यात असे कारखाना कामगार यांना सुद्धा पेमेंट मागे पुढे ढकलत पण आज कारखाना कामगार यांना कामाच्या मुदली पेक्षाही काही रुपये जास्त देणारा कारखाना हिरडगाव येथे उपलब्ध सुरू करून श्रीगोंदा तालुक्यातील युवकाना नोकरी हि मिळली आहे. कारखान्याची बॉयलर धुरीची नळकांडी हि क्षमतेपेक्षा जास्त उंच नेऊन तो धूर सोडला आहे. त्यात मळीचे पाणी डीसलरी विरहित पाणी हे शेतकऱ्यांच्या रानात काही पैसे देऊन सोडतात. त्यांना त्याचा मोबदला मिळतो पण बाकी कारखाने कुडे सोडतात हे पाहून घ्यायला पाहिजे जर कारखान्याचे अंतरच गावचा जवळ असेल तर तो काही प्रमाणात येऊ शकतो असे नाही.
हे प्रदूषण अल्प प्रमाणातच आहे या पेक्षा कमी धूर करायचा असेल तर कारखाना अगदी रॉकेल वरील चिमणी प्रमाणे चालला तर उजेड तेव्हढाचा पडेल काही सदस्य उजेडात तर काही अंधारात असे होईल कुणाचे नुकसान मुद्दामून करत नाही पण शेतीचे व मानवी जीवन विस्कळीत व हानी करत असेल तर प्रदूषण सुधारण्याचे काम नक्कीच करू
🔴🟢🟠🟣
