सरकारी अधिकारी यांचा सतत छळ कायदे व नियम पण पाळा आणि हफ्ता पण भरा ब्लॅकमेलर कायम झेरॉक्स घेऊन मागे
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार ३ जानेवारी २०२६
श्रीगोंदा सरकारी अधिकारी वर्गाला दबाव टाकून काम केलेल्या विषयी संपूर्ण माहिती मागणे व माहिती दिल्यानंतर काहीही कामात त्रुटी देखील नसताना पुन्हा पुन्हा फायली ओपन क्लोज करण्यासाठी लावणे व सतत त्रास देणारे प्रतिनिधी म्हणून काम करण्याचा दावा करणारे फाजील लाड व धुर्त प्रतिनिधी टोळके सरकारी कामगार यांना धमकावून हफ्ते वसूल करत असल्याचे सांगण्यात आले.
हे बहुरूपी जोडपे कायम स्वरुपी सरकारी कार्यालयात वाद घालून पैसे उकळत आहेत श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामस्त सरकारी कामकाजासाठी येत असतात. मात्र यांचे काम पहायला वेळ जातो यात शंका खोर काही ना काही कामे काढून छळ चालू केला असल्याने या प्रतिनिधीवर लवकरात लवकर कारवाया सुरू कराव्यात व सरकारी कार्यालयात सतत ये जा करत असतात. कामाच्या निमित्ताने ये जा असावी परंतु दिलेल्या निर्धारित वेळेतच यांनी सरकारी कर्मचाऱ्याच्या खोली किंवा ऑफिस मधे प्रवेश करावा.
काही सरकारी कर्मचारी हातमिळवणी असून नवीन सरकारी कर्मचाऱ्यांना त्रास व जात एकता दाखवून त्रास देण्याचा प्रयत्न केला जाऊ आहे अश्या घटनेने जो कामकाज नियमित नियमकालीत वेळेत करतो त्या वरती सुधा दबाव आणून हे काम करू नये असा इशारा दिला जातो तर काही काम न केल्यास धमकी अशा घटनेने कामगार युनियन निर्माण करून अशा बनावट प्रतिनिधी व अशीच बरेचसे एजंट सरकारी कार्यालयातून हटवून टाकावेत. अशा ब्लॅकमेल करणाऱ्यावर विशेष पथकाने लवकरात लवकर कारवाया करून घ्याव्यात. अन्यथा अशा घटनाना संतापून…….
टीप:जो प्रमाणिक पत्रकार आहे तो भाग वेगळा आहे. जो हप्ते वसुली करतो आहे अशा व्यक्तींनी असे कारणामे थांबून भ्रष्टाचारला थांबा बसवावा
🔴🟢🟠🟣
