सत्ता मिळविण्यासाठी राजकीय प्रतिनिधी फितूर बनून आंदोलनाचे नेतृत्व करून पाहणार नवीन दंगल ! पोलिस सतर्कता अवश्य
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार १५ जानेवारी २०२६
मुख्य संपादक वार्ताहर:वर्तमान घडामोडी महाराष्ट्र,व इतर राज्य निवडणूक नुकतीच जाहीर करून काहीं जिल्हा परिषद व पंचायत समिती व अन्य महानगरपालिका निवडणुका सुरू असता पक्ष नेते मंडळी प्रचार करत असताना गेलेल्या वाक्याने आश्वासना ने वेगळ्या भाषाशैलीने सामान्य नागरिकांनमध्ये कठोरता निर्माण होत चालली आहे. याचा परिणाम राजकीय नेते, उमेदवार करत नसल्याने निवडणुकीत आपण कसे विजय होई या आमिषाने खोटारडे आरोप प्रत्यारोप करत जाणे हिंसेला उतावीळ करून घेतल्याप्रमाणे आहे.एकीकडे देशाच्या सीमेवर आंतकी हमले चालू असताना देशाच्या अंतर्गत भागात राजकीय प्रणालीत दबाव वाढत चालला आहे याचे भान राजकारण ठेवत करावे देशाची सीमा उल्लघंन करणारे आतले फितूर शासन प्रणालीतले अंतकी हमले घडवणारे सरकारी कर्मचारी फितूर बनू राहिल्याने गुपित रहस्य हे आतंकवाद घडविणाऱ्या पुरवतात.
यांना या देशात नोकरी मिळून लाखो पगार मिळवूनही आज पैशाच्या आमिषाला बळी पडणारे अधिकारी शोधून काढावेत अशा अधिकारी व राजकारणी लोकप्रतिनिधी लोकनेता लाखोंना गंडा घालून भारत देशात भ्रष्टाचार करण्याबाबत अधिकारी अधिकाऱ्यास लाच घेऊन सापडूनही मॅनेजमेंट करणारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्यातील भ्रष्टचार धुण्याची गरज दिसत आहे या अशा विभागप्रमाणे अनेक शाखा संस्था न्यायालयाने मांडल्या व मान्यता देऊन हे सर्व चोर चोरांना सामील होऊन भ्रष्टाचार कायदा व्यतिरिक्त स्वातंत्र काम सुरू करणारे लुटमार करून भ्रष्टाचार पाठीशी घालून संगोपन करून पाळले जाऊ लागल्याने कायद्यात रुपांतरित व चोरी दडवून न्यायालयापर्यंत न दाखविल्याने आतंकवाद गुप्तहेर बनून देशाची माहिती विकनारे बनले.
याचाच परिणाम भ्रष्टाचार भारत देशात उदमाद करून पाहू लागले आहेत. आज भारत देशा सीमेलगत फितूर होणारे अधिकारी हे पैसे मिळताच दुसऱ्या देशाच्या सीमेत बदल करून राहणारे भारताची भूमी उध्वस्त करण्याचा प्रयत्न करून पाहणारे हत्यारे हे राजकीय हि असावेत जिंकण्याच्या लढाईत दंगली घडून आणणारे भ्रष्टाचारावर कठोर कारवाया न्यायालयाने व भारतीय नौदल प्रमुखाकडून कराव्यात.आंदोलन घडविण्यासाठी जमाव करणारे पुढारी बहुमताने नाही तर दंगलींच्या भितीने उमेदवार फोडनार गुंड देशाची सीमा भिंत आज बाहेरील आतंक संघटनेशी मिळालेले असल्याचे पुरावे सापडतील.
टीप:या १० दिवसीय लढाईत दंगली घडण्याचे संकेत मी राष्ट्रपती व एस आर पी एफ यांना अभ्यास जनक घडमोडीतून दर्शवत आहे.भारतीय नागरिक सतर्कता ठेवत चालावे आपली भूमी आपले पोट भरवते आपण या भूमी उध्वस्त होण्यापासून वाचवावे दंगलीचे कारण बनू नये. भारतीय दंगल होण्याचे संकेत राजकारण दर्शवित आहे.
दंगल कारण: राजकीय अस्थिरता, कोणताही पक्ष पूर्ण बहुबळाने निवडून येणार नाही. कोणा एकाचे सरकार स्थापन न होण्याने दंगली घडवून राजकारणात गोंधळ जाळ पोळ घडविणारे गुंड नेते सत्तेत येण्यासाठी करणारे कारणाने घटना घटीतच झाल्याशिवाय राहणार नाही दंगल १० दिवसंतर्गत होणार
🔴🟢🟠🟣
