पोलिस न्यायालय नागरिक पत्रकार प्रशासन सत्य लेख
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार २० जानेवारी २०२६
सध्या न्यायालयात पोलिस आरोपीला पकडून कारवाया करत असतात.पण अशा अनेक गुन्ह्यांना पाठीशी घालणारे हे शिपाई बाहत्तर बाजू करण्यात पटाईत होऊन न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही कारवाई करत असतोय असे सांगितले जाते. मग आलीगली अनलीगली धंदे श्रीगोंद्यात चालतात कसे असा नागरिकांमध्ये संवाद चालतांनी दिसत आहे.खऱ्या अर्थाने ज्या काही कारवाया पोलिस प्रशासन करत असते या मध्ये तिरट जुगार मटके सापडले जातात व बातमी पेपर मध्ये प्रकाशित करून जनतेला हे दाखवत असतात आणि राज्य कारभार करण्यास दाखवत असतात.पण पुन्हा हे धंदे चालू कसे होतात याचा विचार हा सहसा महाराष्ट्रातील सुशिक्षित व व्यावसायिक नागरिकांना पडत आहे.
जर हे असे दारू मटका वेश्या डकाती कायमच चालू राहते. मध्यंतरी ड्रोन हे अहिल्यानगर भागात उंच फिरत असत गावोगावी यायचे तर हे कधी सापडत पन बाहेरील जिल्ह्यात असे हे ड्रोन शासनाचा प्रकल्प रात्रीला कसा सुरू होत हा हि गंभीर प्रश्न होता. यांना हे ड्रोन चोर सापडत नसे कामाला हलगर्जी पाना करणारे नोकर चुप्प बसून निवांत पोलिस स्टेशन सांभाळत होते. नागरिकांनी विचारले की शासनाने प्रकल्प राबविला आहे असे सांगून मोकळे होत.जर सरकार किंवा आर्मी काम करत होते तर आर्मीचे सैनिक कुठेही काम करताना दिसले का नाही हा हि मनात विचार पडतो.
असे ड्रोन चोरी करणाऱ्यांचे आणि कधी आतंकवादी संघटनेचे असायचे मग न्यायालयाने या वरती विचार पूस ना करता गप्पा का राहिले तसेच न्यायालयाचा प्रशासनावरचा नोकरदार व्यक्ती वरचा आदेश काढून घेऊन मनमानी कारभार करू देण्यासाठी मोकळे सोडले आहेत का नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी शिपाई ठेवले असताना पगार मात्र महिन्यालाच काढून घेणारे कामाबद्दल हलगर्जी करण्यांना जनतेकडून कर टॅक्स वसूल केले जाऊन लुटणारे प्रशासन भोंगळा कारभार केला जाण्यासाठी होतो का असा प्रश्न मी विचारला करत आहे आपण जनतेला कोणाची सुरक्षा देत आहात ते दाखवून द्यावे. सुरक्षा ही आमदार खासदार कार्यकर्ते यांनाच देण्यात येत असल्याचे दिसत आहे.
येथे कुठेच नागरिक सुरक्षित दिसत नाही तर नागरिकांना दमदाटी करण्यात पोलिस सज्ज मात्र आहे याने नागरिकांमध्ये भीती निर्माण करणारे प्रशासन शासन काम करत असल्याचे दिसून आले. पोलिस अधिकारी हा नागरिकांना सांगत असलेल्या माहिती नुसार वागणूक देत नाहीच परंतु अधिकारी जतविण्यात पुढे आहे हे न्यायालयाने निगराणी ठेऊन ठेऊन पाहण्याची गरज आज भासत आहे.बऱ्याचश्या अश्या मुद्यावर्ती नागरिकांनी मनस्ताप चिंता व्यक्त केली गेली आहे. प्रशासनावर न्यायालयाने निर्देश लावण्याची गरज आहे. लोकांनी लोकांसाठी जी लोकशाही विकसित केली आहे.
ती कुठे आहेत हे मात्र दिसेना लोकशाही हि चार स्तंभ निर्माण करून शासन प्रणाली चालू करण्यासाठी गेली असली तरी जबरीने लढणारे टॅक्स आणि कर जी एस टी वाहन चलन अपघात केस, महिलांवरील अत्याचार घेऊन सुद्धा जागीच आवाज दाबानारे प्राशनसणावर प्रश्न उपस्थित होत आहे नागरिकांना सुरक्षा हि अल्प प्रमाणात पाहण्यासाठी मिळत आहे. लोकल गुंड शहरा ठिकाणी भन्नाट दारू व्यवसाय करून जमीन हस्तगत करत चालले आहेत. याच बरोबर गुंड निर्माण करण्यासाठी लहान मुले धारदार शस्त्रे वापरून भीती दाखवून नागरिकांना बाहेर निघणेही भीती निर्माण करत असल्याचे समोर आले आहे.
दिवसेंदिवस वाढत असलेल्या चुकीच्या जातीय आट्रासिटी गांजा, दारू,व चोरी करून निवांत फिरणारे गुन्हेगार अय्याशी करताना दिसतात. मुलांमध्ये कायद्याचा धाक न राहता गुन्हेगारी कायमच चालू राहते. तर अशा केसेस पुन्हा पुन्हा नोंद होत राहत असल्याने गुन्हेगारीला वाढ होत चाललेली दिसत आहे. आपण पोलिस नोंदी पाहण्याची गरज आहे. गुन्हेगारीला गुंडाळणारेच बेशिस्त वागतात तर गुन्हेगार कसे वागणार यात शंका नसेल प्रत्येक शासन विभागात कार्यरत असणारा कर्मचारी पगार देऊन सुद्धा लाच घेताना सापडलेला आढळतो तसेच तश्या केस आपण पेपर न्यूज मधे वाचत देखील असालच परंतु लाच घेणे थांबलेले नाही बरका न्यायालयाने अशा कर्मचाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत घेण्याची गरज आहे
या व्यतिरिक्त पोलिस यांचा मी पुन्हा पुन्हा समावेश करून देत असल्याने पोलिस नोंदी पाहण्याची व हाताळण्याची अत्यंत गरज आहे या कारणास्तव मी गुन्हेगार ठरत नाही तर स्वच्छ शासन प्रणाली साठी प्रयत्न करत आहे ना की आरोप प्रत्यारोप करत आहे. कायद्यांनी मी आणि न्यायालय नागरिक कायमच बांधलो गेलो आहे याचे देखील भान ठेवले मी लेखणी जोपासणारा पत्रकार आहे. प्रशासनाचा आणि नागरिकांचा समतोल ठेवून आज पर्यंत मी काम केलेले असून पुढे देखील मी कायद्यात काम करणार आहे. आपण दिलेल्या नियमात मी पेन ठेवणार आहे.
🔴🟢🟠🟣
