महाराष्ट्रात चक्रीवादळ होण्याची संभाव्यता वर्तवली आहे
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार २६ मार्च २०२६
सध्या काय घडणार :महाराष्ट्रात काहीच वेळात चक्री वादळ घुसणार आहे. बहुतांश भागात हलक्या सरी हि असतील. याच बरोबर. वाऱ्याला पहिल्या हून जात दाब राहणार आहे.झोपडी आणि पत्र्याच्या शेडमध्ये हवेचा दाब बसून वादळी वारे वाहत पत्रे हवेत भिरकावणार आहे.
अशा वादळी वाऱ्याला महाराष्ट्रत पुढील २ ते ३ दिवसात येण्याची शक्यता आहे. समुद्राकडून मुबई पूणे,नाशिक, आणि अहिल्यानगर, या जिल्ह्यात समावेश करू इच्छित आहे. या वाऱ्यापुढे टू व्हीलर चावलाने धोक्याचे राहील तर फोर व्हिलर चालकास दिसणे असह्य होणार आहे.
अशा परिस्थितीत मधे वारे वाऱ्याच्या दिशेने प्रवाह न करता अनेक बाजूने एकत्र येऊन चक्री वादळ पेरणारे होणार आहे. आपल्याच घरातील प्रकाश लाईट करणारे साधने आणि इलेक्ट्रिकल वस्तूंना धोका पोहचविन्याचे काम हे वादळ करत राहील. यात काहीच शंका नसणार आहे.
येणारा वारा समुद्रातील हवेतील कोरडे पण असल्याने होणार आहे. म्हणजेच सूर्य अती प्रमाणात सूर्य किरणे देत असल्याने. समुद्रातील हवेला हलके पण राहणार आहे. याचाच परिणाम कोरडी आणि हलकी हवा वाहण्यास गती प्राप्त करून हवा हलकी होऊन जास्त वार निर्माण करते. याचा दाब अडथळा वृक्षांमध्ये झुंजवत राहण्याने हवा हि क्रिकेटमधील बॅट प्रमाणे अंगावर आलेला चेंडू फिरकविल्याप्रमाणे हवेला दाब वाढवत जाईल.
आपल्या घराबाहेरील वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी
घरातील पत्रे आवळून किंवा जमा करून ठेवावेत. रानातील स्टाटर पेटी बंद करून ठेवावी. घरावरती बोजा असवा. खिडक्या जमा करून म्हणजे एकमेकांना चिटकाऊन लाऊन घ्यावी यामध्ये फाटा नसावा. आपल्या घरावरील लाईट वायर जागोजागी बांधून घ्याव्यात. लहान मुलांवर जास्त लक्ष ठेवावं.
तुमच्यासाठी काही वाक्य:आमचे काम महाराष्ट्रातील नागरिकांबरोबर भारतीय यांच्यावरील संकट टाळणे आहे.
हवामान आणि चक्री वादळ दर्शविणारे: मुख्य संपादक वैभव हराळ
पुढील बातमी सीमावादावर राहणार आहे.
🟣🔴🟢🟠
