मोबाईल अतिवापरामुळे होणारे नुकसान
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
आज :२५ मार्च २०२५
अहिल्यानगर:मोबाईल बद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोबाईल 5 जी चा परिणाम पक्षांना तर होताच होता आता तर मानवी शरीरास देखील होत आहे.
या फास्ट सर्व्हर ने डोक्यात मुंग्या येणे, कधी कधी चक्कर देखील येणे, कधी तर शरीरातील शुगर देखील कमी जास्त होत जाणे, काही वेळा मोबाईल स्क्रीन चा रेडिशं डोळ्यावर पडणे. मोबाईल डिस्प्ले रेडिएशन मुळे होणारे नुकसान: शरीरातील ऊर्जा कमकुवत होत जाणे, बुद्धी मतीमंद करत जाणे, तसेच आपल्या शरीराला राकट पुरवठा होत असणारे शिराणमध्ये कमकुवतता आणि दाब कमी जास्त होत जातो.
याने शरीरात रक्त कधी कमी तर कधी जास्त प्रमाणात फिरले जात आहे. मोबाईल डिस्प्ले कडे वारंवार पाहत राहिल्याने, डोळ्यांवर परिणाम देखील पाहण्यास मिळतील अती सुष्म टक लाऊन पाहिल्यास डोळे बारीक होत जातात. नंतर नंतर डोळ्यांची रोशनी कमी होत जाते. आणि डोळ्यांना नंबर लागत आहे.
तसेच जास्त वेळ मोबाईल मध्ये देणाऱ्यास नजर भिरकविण्यास त्रास संभावू शकतो. याने वेळेचे भान राहत नाही. अती कामाचे ओझे निर्माण होत जाते. शरीर जास्त वेळ मोबाईल शिवाय राहत नाही.
🟣🔴🟢🟠
