भारतीय आर्थिक व्मयवस्था कोंडीत अमेरिका मध्ये निर्यात चालू
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
१७ मे २०२६
अमेरिका ट्र्न्झेक्शन अँड ट्रान्स्फर करणे सुरू झाले असून लोकांमधील व्यवहार वाढवणे सुरू करण्यात आले आहे. या बँकिंग अकाउंट नुसार व्यवहार फिरविणे जास्त भर देण्यात आला आहे. याचा परिणाम जागतिक आर्थिक व्यवस्थेवर होत आहे. अमेरिका या देशाने आपल्या देशातील व्यापार न होता ते ट्रान्स्फर अँड ट्र्न्झेक्शॉइन या भूमिकेवर जास्त प्रमाणात भर वाढवत आर्थिक व्यवस्था चालविली आहे.
यात व्यवहार वाढवणे चालविणे आणि रोटेशिन फिरविणे चालू ठेवले आहे.जागतिक बाजार पेठेत बँकिंग क्षेत्रात बदल घडून कर आणि tax आकारणे याबद्दल जास्त भूमिका निभावली आहे. सार्वजनिक ठिकाणापासून जागतिक बाजार पेठेत डॉलर वाढविण्यासाठी प्रयत्न केलेले समोर आले आहे. वस्तू करापेक्षा जास्त कर आणि किंमत आकारत जागतिक व्यापारात बदल घडवत आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या डॉलर किमतीत घट होऊ नये म्हणून अनेक वस्तू कर लादलेले दिसून आले आहे. रशिया जपान आणि चीन अर्थव्यवस्थेत बदला घडून आणण्यासाठी प्रयत्न चालू केले असून भारत आयात निर्यातीवर कर लादण्यात प्रयत्न होणार आहे.
भारतीय इंटरनॅशनल बाजारपेठेत महागाई आणि मंदी निर्माण होऊ शकते. भारतीय बाजार पेठेत डॉलर जात तर रुपया तोटा सहन करावा लागू शकतो.सर्व बाजार पेठेत आयात कमी आणि निर्यातीकरण जास्त प्रमाणात होत आहे. यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. शेती माल निर्यात होत नसेल तर आयात करू नये
हा इशारा पत्रकार वैभव हराळ करत आहे. वारंवार माल खरेदी थांबवून देशातील कच्च्या मालापासून निर्मिती करणे योग्य ठरणार आहे. देशातील कच्च्या मालापासून निर्मिती करणे योग्य होय. देशातील माल निर्यातीवर भर देण्याची गरज आहे. भारत देशात अन्न व आरोग्य व्यवस्थित असून मेडिसन खरेदी थांबवणे गरजेचे आहे. तसेच इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल क्षेत्रातील खरेदी करण्यासाठी स्टॉप घेवा. राजकीय वातावरण शांत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
समुद्र युद्ध व व्यापार थांबविणे सध्याच्या परिस्थितीत योग्य आहे. सशस्त्र साठा करणे आवश्यक आहे. तसेच व्यापार देशाच्या बाहेर करणे योग्य म्हणजे निर्यातीवर भर द्यावा
अन्यथा देश धोक्यात येऊ शकतो असेही अभ्यासू वैभव हराळ यांचा इशारा आहे. शासकीय कामगार यांचा पगार काही काळ कपात करावा. अन्यथा भारत देश दोन महिन्यात भिकारी होऊ शकतो.
सूचना: मी दिलेले निर्णय योग्य राहतील तुमचे शासकीय पगार पी ए, क्लार्क काही कामाचे नाहीत.
घोष वाक्य: भारत देश हिम्मत नही हरेगा. हर मुसिबात मे डटे रहेंगा. हर ओ मुसिबातो का सामना करता रहेंगा
देश के सिपाई.: युद्ध ना लडो हर एक गोली बचावो. देश के रक्षा के काम लागवो. देश के दुश्मन व्यापार दबाव है. आज आतंक नाही व्यापार की लढाई है .
हास्य वाक्य :मोदी सरकारने गप्प बसून राहुल गांधीं चा आदर्श घ्यावा
महत्त्वपूर्ण: शासकीय कर्मचाऱ्याना सुट्या देऊन पगार कपात कारवी.
क्रोध वाक्य:इंटेलिजेंट अधिकारी यांचा भेजा कामाचा नाही
आजपर्यंतचा खोल अभ्यास:मी सांगतो ते खरे कायम झाले.
🟣🔴🟢🟠
