वैभव हराळ यांच्या घरी दरोड्याचा प्रयत्न चुकला: सुरक्षा देण्यात यावी महाराष्ट्र पत्रकार संघटक
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
२८ जून २०२६
२७ जून आणि २८ जून रात्री उशिरा २ वाजता मला रात्री दरोडे खोरनी तांदळी दुमाला येथे मला दरवाजा वाजून रात्रभर रात्रभर त्रास दिलं आहे. श्रीगोंदा पोलिस आणि अहिल्यानगर पोलिस स्टेशन यांनी या विषय दशकता घ्यावी अन्यथा मी केंद्रीय पत्रकार श्रीगोंदा प्रभारी वरती ठोस पावले उचलत वेगळे अंदाजात फारींग करत गोळीबार करणार आहे.
माझ्या जीवाची किंमत मोजावी लागनार आली तर मी आत्महती हल्ला करणार आहे. या पुढे कोणतेही दरोडे तांदळी मध्ये आल्यास किंवा माझ्या घरचे दरवाजे वाजवल्यामी गोळी मारून जीव गेल्यास श्रीगोंदा पोलिस जबाबदार राहतील असे आव्हान करत आहे. मला काल रात्रभर त्रास सहन करावा लागला आहे.तरी श्रीगोंदा पोलीस यांनी गस्त हे घालण्यात यावी.
या दरोड्यासाठी वापरले जाणारे वाहन ॲम्ब्युलन्स आणि तीन व्यक्ती होते.
श्रीगोंदा प्रभारी ठाणगे यांनी चौकशी सह कारवाई कारवी
सुरक्षा जरीकरण्यात यावी: सी आर पी एफ, बी एस एफ, आणि तिन्ही नौदल आर्मी यांनी दक्षता घ्यावी.
सूचना:देशाची आर्थिक, सामाजिक, आणि गुन्हेगारी प्रवृत्ती लेखणी टिपनी करताना सत्य समोर आणण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. या सर्व गुन्हेगारांनी काल मला तांदळी दुमाला येथे रहिवाशी ठिकाणी दरवाजे वाजवत पहाटे केली आहे. मी रिमोल चा वापर करत जीव गेला तर तुमची जबादारी आहे. मी दरोडे किंवा रात्री १२ नंतर दरवाजा वाजवल्या फायर करणार आहे.
मृत्यू झाल्यास मी जबाबदार नाही अहिल्यानगर जिल्हा न्यायालयास सूचना
जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत
🟣🟠🟢🔴
