१७ जुलै पर्यंत पावसाची ७८ टक्के नोद होणार वैभव हराळ
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
१० जुलै २०२६
श्रीगोंदा तालुक्यातील सर्व गावे आणि दौंड तालुक्यातील हद्दीतील नदीवर्ती जे लोक नदी काठी रहिवासी आहेत. त्यांना तहसील दार सचिन डोंगरे यांनी बोट उपलबाध जरी केली असली तरी पाण्याची पातळी वाढत असल्याने रस्ता उड्डाण पूल उंची आणि नागरिकांची रहदारी ही हटवावी अन्यथा मी पत्रकार वैभव हराळ आणि भूगोल तदन्य तसेच हवामान अंदाज तदन्य हे दर्शवत आहे.पुढील १५ दिवसात पानी वाढ आणि पावसाचे प्रमाण वाढणार आहे.
या प्रश्वभूमीवर तुम्ही सर्व नदी काठावरील कुटुंब परिवार स्थलांतरित करावेत अन्यथा पाण्याची पातळी हि नदीकाठावरील पातळी वाढली जाणार आहे. असे वैभव हराळ यांनी सांगितले आहे. यंदा पाऊस हा पुणे आणि अहिल्यानगर मधील सर्व तालुकीत जास्त प्रमाण दाखवत जाईल .
तसेच गावातील नदी पूर हा जास्त आणि अती प्रमाणात असणार आहे. सर्व पूल बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहेत. या मुळे नागरिकांनी सतर्क राहावे १२,१५, आणि १७ यातारखेस सतर्कता दर्शवावी,सिद्धटेक, गावातील नागरिक, घोडेगाव,नागरिक,आणि, काष्टी नागरिकांना सतर्कता.
तहसील दार डोंगरे यांनी ही नोद घ्यावी
मी सांगणार आणि प्रशासन आदेश देणार आहे
जय हिंद जय महाराष्ट्र जय जल भूमी
🟣🟠🟢🔴
