श्रीगोंदा मध्ये ब्लॅकमेर यांची वाढ न्यायालयाचे दुर्लक्ष
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
११ जुलै २०२६
मुख्य संपादक वैभव हराळ
श्रीगोंदा तालुक्यातील भ्रष्टचार आणि अन्न भेसळ थांबविण्यासाठी राजकीय पक्ष नेते हे अनेक वर्षापासून आंदोलन उपोषण कडक भाषेत अधिकारी वर्गास वेठीस धरता पण काही काळानंतर दूध भेसळ असो किंवा भ्रष्टाचारी अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होताच सेटलमेंट करून मिटविले जाते.
खरी खेळी हि हफ्ते वसुली करणे आहे. याच बरोबर अधिकारी आणि व्यासायकांना ब्लॅकमेलिंग आहे. अशी अनेक प्रकारची प्रकरणे आपणास आढळतील अधिकारी हा चुकीचा भ्रष्टाचार तर करतोच पण राजकीय ब्लॅकमेलर उपोषणाचे नाटक रचत पैसे लाटण्यासाठी समाजवादी व सत्यतेचा पुतळा असल्यासारखा दाखवत चालला आहे.
श्रीगोंदा मधील नागरिकांना याच्याकडे लक्ष वेधले जाते. जनतेचा विश्वास हरण करणारे लूच्चे लाफांगे अहिल्यानगर न्यायालयाने आतमध्ये तुरुगवासास पाठवून दिले पाहिजे. भ्रष्टाचार नाव पुढे करत हातात पैशाची गोणी घेऊन दुसरे प्रकरण शोधत फिरत आहेत.
अधिकाऱ्यांबरोबर मिलीभगत करत आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्यान्सास योग्य वेळेस ओळखून चोप देण्याची सोय करण्यात यावी. अश्याने भ्रष्टाचार कमी न होता ब्लॅकमेर्स ची संख्या वाढ होत आहे. अशा ब्लॅकमेलर वरती लक्ष ठेऊन प्रकरणे न मिटवता पूर्ण सुगावा घेतला जावा.
वारंवार पुरावे नसताना उपोषणे ठेवणे आणि चौकशी करणे चुकीचेच आणि अयोग्य आहे.
न्यायालयीन कामकाजासाठी महत्त्वाचे प्रश्न:प्रत्येक भ्रष्टाचार प्रकरणासाठी एकाच नेत्याचे उपोषण होणे संशयास्पद आहे. भ्रष्टाचार केल्याची मागणी हि acb लायन्स धारकास आहे. तसेच भ्रष्टाचार हा थांबविणे प्रत्येक नागरिकाचे अधिकारी आहे. परंतु एकच नेता भ्रष्टाचार फाइल घेऊन वारंवार येऊन ब्लॅकमेल करणे चुकीचे आहे. अशा राजकीय नेत्याना नोकरीस ठेवले तर फार चांगले आहे. भ्रष्टाचार थांबविण्यासाठी शासन कामगार नेमलेले आहेत.
घोष वाक्य:जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद
🟣🟠🟢🔴
