अहिल्यानगर खासदार आणि राष्ट्रवादी चालू आमदार यांच्याशी हातमिळवणी श्रीगोंदा आमदार यांचीच होती निवडणूक अयोग अधिकारी यांचा पराभवासाठी हात
हेडलाइन: खासदार सुजय विखे जी यांना पक्षातील नेत्यांनिची मंत्री पदासाठी डावपेच रचले
निर्माता प्रेस पोर्टल
२८ जुलै २०२६
निवडणूक अहिल्यानगर जिल्ह्यातील माजी मंत्री यांना उडविण्याची सुपारी देऊ केली आधी चर्चा श्रीगोंदा, कर्जत आणि अहिल्यांगर शहरात चांगलीच रंगली आहे. आय काँग्रेस नेते संतापून सुपारी देऊ केली अशी चर्चा रंगलेली आहे. परंतु राजकारणी हे मज्जा तर करत नाहीत ना? असा सवाल उपस्थित होत आहे..
अनेक वर्षापासून निवडणुका लढवून सुधा मतदान न होण्याचे कारण म्हणजे बी जे पी पक्ष असा होत आहे. पक्षात सहभागी नेते निवडणूक लढवून जिंकण्यासाठी पक्ष बदलत आहेत . याला अपवाद निवडणूक आयोग हा आहे. जसे की मागील पंचवार्षिक आमदार निवडणुकीत मतदान मशीन हे धीम्या गतीत चालत असताना श्रीगोंदा निवडणून आयोग प्रमुख गौरी यांनी मशीन चेंज न करता तांदळी येथे सुरळीत ठेवले याने मतदार केंद्रावरील मतदारनवरती दमदाटी करून मतदार समोर येताच बदल घडवून संध्याकाळी ६ पर्यंत बी जी पी यांनी दहशत माजवत मशीन मतदान दुसरीकडे वळविले होते .
याला पुरावा मी मनसे जिल्हा उपाध्यक्ष, आणि केंद्रीय पत्रकार वैभव हराळ आहे. जनता काँग्रेस, शिवसेना मनसे मतदान हे मशनीत घोटाळा करत 69 % टक्के बी जी पी केली आहे.
अनेक भूत वाटपावरती बी जी पी आमदार यांनी दहशत आणि दादागिरी केली. मी या वेळेत अधिकारी यांना कॉल करत मशीन स्लो आणि फिक्सिन केला आरोप केला होता असाच खासदार सुजय विखे यांच्या वेळेस काही बीजीपी यांनी व राष्ट्रवादी नेत्यांनी एकजुटी दाखवत सुजय जी विखे यांना पराभूत करण्यासाठी अधिकारी फिक्सिन करून खासदार मतदान विरोधात टाकले आहेत.
पुरावे: निवडणूक अधिकारी यांना निवडणूक वेळी झालेले माझे कॉल आहेत
जय हिंद जय भारत जय हो क्रांतीकारी भगत सिंग
