श्रीगोंदा तालुक्यात व्यसन मुक्ती च्या नावाखाली ड्रग्स विकणारे डॉक्टर जेरबंद करण्यात यावे
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
११ ऑगस्ट २०२६
श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात दारू पेय करणारे मनुष्यांना श्रीगोंदा, अहिल्यानगर पुणे या ठिकाणावरून व्यसन मुक्ती साठी गोळ्या आणल्या जातात. परंतु या गोळ्या घातक असून त्यांचा साइड इफेक्ट शरीरावर होत आहे. काही रुग्णांना अटॅक तर काहीना अर्धांग वायू, शुगर कमी होणे हात पाय थरथरणे, इलेक्ट्रीकल वस्तू हाताळण्यास त्रास होत आहे. म्हणजेच या गोळ्या जीव पण घेऊ शकतात. पैसे कमविण्यासाठी या रुग्णांना वेड लावण्यासाठी मज्जा तंतूवर इफेक्ट केले जातात. व्यसन मुक्ती केंद्रावर यांना ठेऊन पैसे घेऊन अत्याचार केला जातो.
तसेच घरील व्यक्तींना खोटे बोलून व्यसनी व्यक्तीला वेड लावण्यासाठी घातक गोळ्या दिल्या जातात. या कुटुंबाला तीन लाख पर्यंत पैसे देण्यासाठी कबूल केले जाते. परंतु या गोळ्या वृदय,किडनी, शुगर, आणि धमन्या ब्लॉकेज करून व्यसनाधिन व्यक्ती नसताना गोळी अन्नात देताच त्रास सुरू होतो. होते असे की गोळी दिल्या मुळे हा निर्व्यसनी दरोज पितो.आणि हा थरथर त्रास कमी होतो. पिणारा पिला नाही तर थर थर सुरू होते. याने तो पित सुटतो यात तो आपले पार्ट खराब करून घेतो त्या मुळे या प्रकारच्या गोळ्या जिवाला घातक ठरतात. अनेक प्रकारचे रोग उद्भवून हा कधी तरी पिणारा निर्व्यसनी रोगी बनून राहतो. अशा अनधिकृत विक्रेत्यांवर जलद कारवाई करण्यात यावी अन्न सुरक्षा प्रशासन यांनी याचा त्वरित छडा लावून पैसे लुटणारे ड्रगिस्ट यांना जेरबंद करण्यात यावे.
सुरवातीला ड्रग्ज घालून पिण्यास प्रवृत्त करणाऱ्या गोळ्या शरीराला घातक ठरत आहेत. यांना कोणतीही भारत सरकारी मान्यता नसताना या गोळ्या घरपोहच होतात कसे. अशा गोळ्यांनी व्यसन मुक्ती तर होत नाही उलट व्यसनाधिन होऊन अवयव खराब होतात. तसेच शरीरातील रक्त सुद्धा घाटी तयार करतात. व्यसन मुक्ती केंद्र चालविण्याचा वेगळाच फॉर्मुला वीणा व्यसनीस अन्नात गोळ्या घालून पिण्यासाठी गोळीत ड्रग्स आढळले आहे.
सूचना: अहिल्यानगर अन्न प्रशासन यांनी जलद कारवाई करण्यात यावी अन्यथा तुमची खैर नाही केंद्रीय पत्रकार वैभव हराळ यांचा इशारा
इशारा:कारवाई जलद सुरू न झाल्यास नोकरी आणि पद धोक्यात
