श्रीगोंदा:पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी दलित मागासवर्गीयावर सतत अन्याय करीत आहेत.त्यांना हिन वागणूक मिळते.सामाजिक कार्यकर्त्यांचा अपमान केला जात आहे.दि.१०/१०/२०२५ रोजी एका अल्पवयीन मुलीला लॉज श्रीगोंदा एका अनोळखी मुलाबरोबर अन्याय झाले बाबत पो नि किरण शिंदे यांना भेटून पिडितास न्याय मागणे साठी गेलो असता पी आय किरण शिंदे यांनी बाहेर हाकलून दिले.
मात्र त्याचवेळी एका राजकीय व्यक्तीसमोर सदर प्रकरणात भेटण्यास आलेल्या पीडित अल्पवायीन मुलिस समोर बसलेल्या राजकीय व्यक्तीसमोर पोस्को बाबत खुले आम चर्चा केली गेली त्यावेळेस कुठे गेले. नियम त्या राजकीय पुढऱ्याला बाहेर का काढले नाही.सामाजिक कार्यकर्त्यावर पोस्को आहे. तुम्ही बाहेर थांबा.म्हणून बाहेर काढायचे व पोलिसांना हवी तशी आरोपीस मदत, सत्य ,वास्तविक, न मांडता अशी फिर्याद लिहून सही घ्यायची दलित सामाजिक कार्यकर्त्यास सरकारी कामात अडखला म्हणून खोटे गुन्हे दाखल करणेचे धमक्या दिल्या जातात.
यापूर्वीही अनेक गुन्ह्यामध्ये तडजोड करून आरोपीस अटक न करता त्यांना जामीन होणेसाठी कालावधी व मदत केली जाते तालुक्यातील आरोपीस अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ऍट्रॉसिटी सारख्या गुन्ह्यात पोलीस जामीन मिळणेस मदत करीत आहेत. यापूर्वीही १५/०८/२०२५ रोजी सर्व सामाजिक संघटनानी उपोषणाची नोटीस दिली होती .परंतु DYSP लोखंडे साहेब यांनी विनंती केल्याने व पी आय किरण शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने तहसीदार डोंगरे यांनी मध्यस्थी केल्याने उपोषण मागे घेतले होते. परंतु त्याचीचपुनरावृत्ती झाल्याने दिनांक १५/१०/२०२५ रोजी आमरण उपोषण करत २०आहोत तरी सर्व बेकायदा धंदे बंद अनधिकृत हॉटेल, वेशा व्यवसाय, मटका, जुगार, घुटका, बेकायदा लॉज हे घंटे बंद करणेत यावेत. तसेच पो. स्टेशन च आवरत भटक्या जातीच्या पारधी समाजावर पोलिसांनी बेछूट पणे मारहान केली.
म्हणून अनुसूचित जाती जाती अंतर्गत कलम ४ अनुसार पी आय शिंदे व हवालदार तरटे यांच्यावर कारवाही करावी अन्यथा सर्व सामाजिक संघटना समवेत १३/१०/२०२५ रोजी पासून तहसीलदार कार्याल्यासमोर अमोरण उपोषण करणेत येईल.वसंत सकट
