आता अवकाळी पाऊस होणार हजेरी या जिल्ह्यात
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार ३ मार्च २०२६
अहिल्यानगर:अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील गहू झोपविणार आहे अशा पावसाने आता महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यावरती ढग आढळू लागले आहेत. उष्णतेचे प्रमाण वाढत चालले आहे. उष्णतेची जास्त वाढ झाल्यानंतर उष्णता जमिनीतल पाणी बाष्पीभवन करू लागल्याने जमिनीतील पाणी घटवू लागली.
यात ढगात पाणी साठवू लागल्याने पुन्हा अवकाळी पावसाचे थैमान घालणार आहे. शेतकरी राजाची आता तारंबळ उडणार आहे. आपण पेरणी केलेल्या गहू या धान्य पिकाला काढणीचा काळ अल असून गव्हाची पूर्ण निगा घेत दाना भरून गव्हू मशनीत घालण्याची वेळ आली आहे. अशा अवकाळी पावसामुळे पावसाच्या पाण्याने गहू जमिनीवर कोसळणार आहे. गहू कांदा-कलिंगड, द्राक्ष ,पीक काढणीला जरा ही वेळ घालवू नये अन्यथा अवकाळी पाऊस नासाडी करणार आहे.
अवकाळी पावसाची हजेरी दिनांक ४ मार्च ते ९ मार्च दरम्यान होणार आहे. पाऊस जामखेड,श्रीगोंदा,पारनेर, आणि नगर तालुक्यातही पावसाचे पाणी वाहनार आहे. अवकाळी पावसामुळे पिकांची नुकसान होऊ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने पीक काढणी हि पाऊस सुरू होण्याअगोदरच कारवी.
तसेच ज्यांची काढणी झाली आहे त्यांनी शेतीची मशागतीला सुरुवात लवकरच करावी. शेतीला नांगर घालणारे आणि जमीन तापविण्यासाठी शेती मधील माती पलटी घालून खत घालून तापविणारे शेतकऱ्यांनी वेळेत पलटी घालून घ्यावी
उन्हाळी दिवसात येणाऱ्या पिकाला जमीन तयार करून घ्यावी तसेच योग्य नियोजन करू घालणारे शेतकऱ्यांनी इतर काळजी घेण्याची गरज आहे. अवकाळी पावसामुळे पिकांची नुकसान पुढील मोबदला घटवणारा आहे. लवकर पाऊल उचलून टाकण्याची गरज आहे. शेतकरी राजा आता गव्हाचे नुकसान न झोपणारे असणार आहे. शेतकरी मित्रांनो व्हा वेळीच जागे
लक्षात ठेवा:हवामान अंदाज केवळ ढगांवरती व इतर नैसर्गिक बाबींवर निर्भर असते. पाऊस पडेलच निश्चित नाही. तो किती मोठ्या प्रमाणात ढग निर्माण झाला आहे यावरती असतो.
🔴🟢🟠🟣
