पंचायत समिती भानगाव गणासाठी राजेंद्र भोस हेच खऱ्या अर्थाने प्रबळ दावेदार
1998 ते 99 पासून भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे साहेब महादेवराव शिवणकर दिलीप गांधी ना.स फरांदे सर तसेच या राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी फडवणीस साहेब तसेच प्राध्यापक राम शिंदे यांच्याबरोबर निष्ठेने काम तसेच या तालुक्याचे लोकप्रिय माजी मंत्री बबनराव पाचपुते साहेब आमदार विक्रम पाचपुते अँड प्रताप भैय्या पाचपुते तसेच परिक्रमा संकलनाचे अध्यक्ष प्रतिभाताई पाचपुते यांचा निष्ठावंत कार्यकर्ता राजेंद्र भोस यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये तालुका युवा मोर्चाचा अध्यक्ष तसेच तालुक्याचा कोषाध्यक्ष तसेच जिल्हा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष व जिल्हा कार्यकारी सदस्य तसेच तांदळी गावचे दोन वेळेस उपसरपंच अशा विविध पदावरती काम करत असताना तांदळी गावच्या विकासामध्ये मोठा सिंहाचा वाटा असून आदरणीय माजी मंत्री बबनदादा पाचपुते साहेब मा खासदार सुजय दादा विखे पाटील आमदार विक्र£म पाचपुते साहेब यांच्या निधीमधून तांदळी गावासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आणून तांदळी गाव प्रगतीच्या दिशेने चालले असून यामध्ये प्रामुख्याने आढळगाव तांदळी टाकळी रोड साठी दादांकडून साडेआठ कोटी रुपयांचा निधी तसेच गावात जाण्यासाठी प्राध्यापक राम.भोस यांच्याकडून पाच लाख रुपये सुंदर स्वागत कमान वेश तसेच खासदार सुजय दादा व बबन दादा यांच्याकडून मुलांच्या व्यायामासाठी तसेच हायस्कूल व मराठी शाळेच्या समोर जिमचे साहित्य तसेच गावामध्ये बाजार भरवने महादेव मंदिर परिसरात सोलर हाय मॅक्स बसविणे गावामध्ये कचरा टाकण्यासाठी खासदार सुजय दादा यांच्याकडून घंटागाडी तसेच नामदार राधाकृष्णन विखे पाटील यांच्याकडून तलाठी कार्यालयास मंजुरी तसेच खासदार यांच्याकडून बस स्टॉप प्रताप भैय्या यांच्याकडून आलिया मंदिराच्या चौबाजूने पेवर ब्लॉक बसविणे तसेच नामदार विखे पाटील यांच्याकडून मराठी शाळेत करता पाच लाख रुपये किमतीचे डिजिटल साहित्य तसेच बबन दादा यांच्याकडून गावाच्या बंधाऱ्यासाठी 67 लाख रुपये तसेच दुसऱ्या बंधाऱ्यासाठी चाळीस लाख रुपये तसेच खासदार सुजय दादा यांच्याकडून वाक्य क्लास साठी दहा लाख रुपये तसेच आमदार बबनराव पाचपुते साहेब यांच्याकडून सिद्धार्थ नगर या ठिकाणी संविधानासाठी दहा लाख रुपये व तांदळी गावच्या विकासासाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील असून भानगाव गणाच्या रखडलेला विकासासाठी शंभर टक्के वेळ देणारा माणूस म्हणून राजेंद्र भोस यांच्याकडे पाहिले जाते उसाच्या दरवाढीसाठी तसेच शेतकऱ्याच्या नाही हक्कासाठी तसेच भारतीय जनता पार्टी व पाचपुते समर्थक म्हणून राजेंद्र बोस यांच्याकडे पाहिले जाते तसेच गावामध्ये विविध योजना त्यांनी राबवले असून काही कामांचे प्रस्ताव ही देखील त्यांनी आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडे सादर केलेले आहेत
