रात्रीची अंदाधुंदी चौफेर चालूच
श्रीगोंदा:पेट्रोल डिझेल ला येणाऱ्या गाड्या रोडवरती जास्त प्रमाणात वाढल्या आहेत .या गाड्या रात्रीच रोडवरती धावतात. दिवसा येणाऱ्या गाड्या दिवसभर येऊन लांब अंतरावर थांबून ठेवून रात्री उशिरा घेऊन येतात.
व रात्री धावणाऱ्या गाड्या खूप वेगाने सुटतात. अशा दोन गाड्या रात्री उशिरा येतात. या गाड्या शिर्डी कडून येत असल्याची माहिती मिळते. बोलेरो व पिकप संगे असतो. या गाड्या जुन्या चोरलेल्या गाड्या घेऊन येतात अजून काही. या गड्या पैसे घेऊन येत असल्याचे समजते.
तसेच यांच्या पाठीमागे दोन व्यक्ती व पुढे दोन व्यक्ती बोलेरो पिकअप असतात. यातील व्यक्तीच्या पॅन्टीचे खिसे कापून दोर बांधून बंदूक ठेवल्याचे कळते. पाणी.पेट्रोल.व पैसे या साठी तीन कप्पे असल्याचे समजते. अशा तीन गाड्या असल्याचे समजते. यांचे दोन व्यक्ती श्रीगोंद्यात असल्याने कधी आणायची व केव्हा जायचे हे देखील सांगितले जात आहे. पुन्हा ड्युब्लिकेट नोटा हि यात येत असल्याचे समजते.
