श्रीगोंदा तालुक्यातील गावोगावी हालचाल
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार २३ एप्रिल २०२६
श्रीगोंदा;पोलिस प्रशासन दारू विक्रीला पाठबळ करताना दिसत आहे. दारू विक्री आणि धंदे चालविण्यास पाठबळ देणारे शासन गृह विभागाने केलेल्या सहकाऱ्याला हफ्ते मिळाल्याने नाशिक डीव्हिजन हफ्ते आणि चंदा मिळविण्यासाठी विक्री खुलेआम सुरू ठेवण्यास कायम कामचुकार करत आहेत. हि गोष्ट लाजिरवाणी असून गृह विभाग खात्याने पैसे मिळविण्यासाठी खाकी विकली आहे.
लोकांना वाईट सवय लावून पैसे मिळविण्याचे अधिकार बळावत हफ्ते वसुली करणे कितपर्यंत योग्य आहे. जनतेला हेलाडोलावणी करनारे उत्तरे देत आणली धंदे अखिल्यांनगर आणि श्रीगोंदा तालुक्यात मनमानी कारभार करून सुद्धा कोणतेही प्रश्न आमदार आणि खासदार करत नाहीत याला काय म्हणावे सांगावे. आपण अहिल्यानगर मधील नागरिकांचे उमेदवार नात्याने काय केले हे जनते समोर आणावे.
आपणच जाणीवपूर्वक केलेल्या धंद्याचे हप्ते गोळा करतात का ते संगुन द्यावे. असले भ्रष्टाचार करणारे व्यवसाव उघडून पैसे कमवतात का ते सांगावेत. कुठलीही राजेशाही चालवताना अंदाच्या हिशोबार चालवत 3तरी जनतेला या 4धंद्याचे टोला बसत आहे हे समजावे. बी जी पी सरकारने सहकार्य न दाखवता कारवाई अमलात आणावी.
दारू विक्री आणि ड्रग्स
🟣🔴🟢🟠
