💥मुबई महापौर निवडण अजित पवार यांच्या अपघाताचे कारण आहे का अन्य द्वेष 💥
कोणी केला अपघात विमान इंजिन बिघाड एरोनोटिकल इंजिनियर का राजकीय दृष्टिकोन बदलण्याकरता नव्हे
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार २८ जानेवारी २०२६
अजित पवार यांच्या विमान अपघातात दोन ते तीन पायलट मरण पावले आहेत. या अपघाताचे मुख्य कारण म्हणजे विमान पायलट किंवा इंधनाचे नाही. विमान चालक हा योग्य वेळेत योग्य दिशेने मोडण्याचे काम करत असतो परंतु विमान कंपन्यांनानी विमान बनवितानी वापरले जाणारे पेट्रोल इंजिन वायरिंग सेफ्टी सुरक्षेच्या दृष्टीने केलेली असतात. कंपनीकडून विमान खरेदी केल्यानंतर कंपनी पायलट एरोनॉटिकल इंजिनियर ने चेकिंग करून दिले जाते. मालक विमानला प्रायव्हेट पायलट चालविण्यासाठी ठेवताता. परंतु पायलट काम चालविण्याचे आहे. यात काही बिघाड झाल्यास इंजिनिअर चे काम करणे. विमानाची वायरिंग दुरुस्ती वेळी चेकिंग करणारा वायरिंग विपरीत वाहकाला म्हणजे पल्स मायनस जोडल्याने हे इंजिन पाहिजे तेव्हढ्या गतीने फिरवत नसते तर काही धीमी गती प्राप्त करून चालते अशा प्रकारे विमान वाहकाला अनेक इजिन जोडले असतात.
प्रत्येक इंजिन चालविण्यासाठी रिमोट स्विच असतात. हे विमान हवेत उचलतानी इंचिन स्विच उघडने आणि बंद करतात. या स्विच ला वायरिंग तोडणे, किंवा विरोधी वायरिंग मध्ये समावेश केल्याने अजित पवार यांचा अपघात घडला आहे. एरोनॉटिकल इंजिनियर ने भिगाड करून अपघात घडून आणला अशी शंका बहुउद्देशीय उत्तर मी पत्रकार डिझेल इंजिन पेट्रोल इंजिन टेक्निशियन सांगू शकतो. राजकीय विरोधिनी रचलेला कट उघडकीस आणण्याचे काम मी सतत करत आलो आहे. हा अपघात नसून इंजिनियर बिघाड आहे हा मी संपादकीय आणि शैष्णिक अभ्यासातून केलेला आरोप आहे.
मराठा माजी उप मुख्यमंत्री मारण्याचा कट सुमारे वीस दिवसापासूनच चालू होता. हा कट मुंबई महापौर निवडणुकीचे मुख्य कारक असू शकते. राजकीय उद्देशाने केला गेला अपघाताचा कट एरोनॉटिकल इंजिनियर कडून विमानाचे इंजिन वायरिंग विपरीत दिशेने जोडल्याने वायर तापून शॉट सर्किट तर अवघ्या काही अंतरावर वायरिंग जाळून विमान पेटवले जाते. तर वायर गरम होण्याची वाट पाहणारे राजकारण घडवून आणले गेले तोच राजकीय नेता अपघात मरण
विशेष: कारखाने उघडून शेतकरी ऊस उत्पादन वाढवणारे शेतकरी ऊसाला भाव जास्त देणारे उद्योजक, शेतकरी मलाला हमीभाव मिळण्याबाबत, महाराष्ट्रात कंपनी स्थापन करण्यासाठी केलेला प्रयत्न ,शहरात उद्योग व्यवसाय, नौकरी, उपजीविका मिळून देणारे अजित पवार
टीप:शोध घेणार विकला जाऊ नये इंजिनिअर ने इंजिन कमी स्पीड अथवा हाय स्पीड देऊन केलाला प्रकार . आम्ही दिलेले उत्तर बरोबर असावे अन्यथा विमान दोन ते तीन पायलट असता पेट घेऊ शकत नाही
🔴🟢🟠🟣
