आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण करतोच देवाभाहू आली निवडणूक की दिले आश्वासन त्यात असते वाक्य तत्वता नागरिक झालेत हैराण
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार १० जानेवारी २०२६
अहिल्यानगरचे नाव बदलण्याची चर्चा सुरू झाली असून नागरिकांना कायमच निवडणूक लढविली जाते अशा वेळेत अशा चर्चा सुरू केल्या जातात आणि नागरिक समजून घेत असतो खर की काय पण आज अहिल्यानगर, नगर शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच अजून काही विषय काढलेले आहेत तो म्हणजे सिस्पे मध्ये अडकलेल्या नागरिकांचा व्यवसायकांचा आज कितेक दिवस सिस्पे एजंट कायम दुबईत पळून जाऊन राहतो आणि अशीच चर्चा रंगवणारे राजकारण घडत राहते.
अशा विषयाला सरकार हाती धरून आश्वासने देत राहिल्याने नागरिकांना मदत करण्याची बोल बोलून मतदान गोळा करणारी फसवेगिरी थांबली पाहिजे कोणा अधिकारी वर्गाकडून बोलून दाखवली जाते आणि राजकारण घडवून आणले जाते.
निर्णय हा कसा असावा फट बोलणी फट विवाह करून दाखवणारे नेते असावेत. सिस्पे प्रकरणी भ्रष्टाचार करण्याबाबत अनेक केसेस आज अहिल्यानगर जिल्ह्यात नोंदविण्यात आल्या असून हा मुद्दा आत्ताच वापरून घेण्याजोगा आहे याच्यावर राजकारण घडवून आणण्याचे कट रचला जात आहे का असा सवालही उपस्थित राहतो दिलेले आश्वासन पूर्ण कधी होणार तर निवडणूक संपल्यानंतर अशीच बरेचसे आश्वासने देऊ लागले .
राजकीय नेते निवडणुकीत तिन्हीही पक्ष एकत्रित येऊन युती झाली आहे. जो पक्ष वेगळा होतो तो विरोधी पक्षाची भ्रष्टाचार करण्याबाबत अनेक उदाहरणे व प्रकरणे दाखवत असतो.आज युती तयार करून मागील काही पक्षांची प्रकरणे मिटविण्याचा प्रयत्न करणारे पक्ष एकत्र झाले आहेत पुन्हा एकदा जनतेला चुना लावणारे नेते मंडळी सिस्पेचे पैसे मिळवून देणार का नागरिकांना गंडा घालणारे सिस्पे एजंट भारतात आणतील का नागरिकांना आपले पैसे मिळतील का हे समजणार आहे.
सत्तेतील पक्ष पोलिस प्रशासनाला पुढे तर नाही ना घालत असा अहिल्यानगर मधील व जिल्यातील जनतेला प्रश्न पडला असल्याने येथील नागरिक चिंतेत व अस्वस्थ झालेले दिसतात. जनतेला विश्वास जनक वाक्यता करणारी भूलभुलैया तर नाहीना पडलाया प्रश्न
🔴🟢🟠🟣
