💥श्रीगोंदा शहरातील करपशन करणारे अधिकारी लवकरच निलंबीत होणार असल्याचे सांगण्यात आले.💥
श्रीगोंदा: श्रीगोंदा शहरातील करपशन करणारे अधिकारी पतसंस्था बँक मध्ये पैसे टाकतात. ज्या शहरात शेती व मालमत्ता तिथेच हा पैसा जमा करावा लागत आहे. म्हणून श्रीगोंदा शहरातून पैसे घेऊन जाणारे अधिकारी हे पिकाच्या पट्ट्या स्वतः नावे दाखवून व्यवहार करत असल्याचे समजते. दुसरी बाब तर काळा पैसा दुसऱ्या कोणाच्या नावे पैसे जमा करून पुन्हा काढणे. बँकेतून काढघाल करून बँकेचा व्यवहार आहे असे भासवणे.
आपण बँकेत जाऊन शकतो.काही व्यवहार करू शकतो. याकमकाजास सरकारी कर्मचारी जाऊ शकतात. इतर कुठल्याही सार्वजनिक व सरकारी ऑफिस मध्ये व्यवहार करणे कायद्याने बंधनकारक असते. बँकेस पैसे जमा करणे व काढण्यास कुठलीही माहितीही सामान्य व्यक्तीस देत नाही. बँकेचे पुस्तक जवळ ठेवणे. म्हणजे बँकेतून पैसे काढले असे भासवने म्हणजेच कांदा पट्टी बिल हे दुसऱ्याच्या शेतातील असले तरी स्वतःचा नावे घालून पिकाचे पैसे आहेत असे भासवने. ज्या ठिकाणी व्यवसाय आहे अशा ठिकाणी पैसे जमा करणे व ते पैसे रात्री उशिरा घेऊन जाणे कांदा, ऊस पिकाची बिले दाखवून असा पैसा व्हाईट करणे.पुन्हा तेच बिले फाइल मध्ये जोडून उत्पन्न दाखवणे हा यांचा व व्यापाऱ्यांचा समावेश असतो तसेच शेतकऱ्यांचा
सरकारी कर्मचारी ज्या ज्या दिवशी बाहेर पडतो. त्या दिवसाचे पुरावे तयार ठेवतो. जिथून आपण आलोत त्या जागेतील वेळ व ठिकाण नोट करतच असतो.
श्रीगोंदा: तालुक्यातील व शहरातील बँकेत पैसे जमा करण्यात येतात.ते पतसंस्था ऑडिट होण्याची गरज आहे.बँकेतून पैसे काढून घेऊन येणे व आता चिंतेचे कारण नसणे. यालाच सरकारी अधिकारी वर्गातील काही अधिकाऱ्यांची फारशी बुद्धी चालत आहे.याने करपशन आटोक्यात येत नसल्याचे अँटी करपशियन ब्युरो ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. या सर्व कळ्या बाजारा व्यापारी व काहीच शेतकरी कारणीभूत आहेत. तसे अधिकारी कधीच करपशन करू शकले नसते.
सूचना : अशा बिलावरती बोगसपणा करून जनतेचा काळा पैसा आयटणारे अधिकारी सापडत नसल्याचे सांगितले गेले आहे.
परंतु लवकरच श्रीगोंद्यातील अधिकारी आम्हाला सापडतील अशी माहिती देण्यात आली आहे. ती शेतातील पिके या वर्षी होती का नाही हि माहिती सार्वजनिक ठिकाणावरून मिळवून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. खूप मोठा अधिकारी जाळ्यात सापडणार.
