महाराष्ट्रातील काही भागांत सर्वाधिक जोरदार पाऊस व वारे महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यागर बीड पुणे सोलापूर जिल्ह्यात दक्षिण दिशेचे जोरदार वारे व पाऊस येण्याची शक्यता
महाराष्ट्र: महाराष्ट्रातील दक्षिण दिशेचे वारे व पाऊस येण्याची शक्यता.कुडेही बाहेर फिरण्यास गेल्यास आडोशाला थांबावे. गाडीच्या काचा फुटण्याची शक्यता व वाऱ्याबरोबर झाडे पडण्याची शक्यता वारे खूप वेगाचे आणि प्रमाणाच्या बाहेर असेल एक व्यक्ती कुडे थांबू नये दोन व्यक्ती किंवा अनेक व्यक्तींचा समूह ठेवावा वाऱ्यावर लक्ष राहू द्या वारे जास्त वेगाने येईल.एकान व्यक्तीने खुल्या मैदानात उभे राहू नये व हलक्या वजन असल्यास वारे वाहून नेण्याची शक्यता.
धारदार वास्तू, छताचे पत्रे उडून जातील.महाराष्ट्रातील नागरिकांना धोका इतका थैमान घालणारे चक्री वारे सुटण्याची शक्यता जास्त उंचीवर उभा राहताना दशता घ्यावी. जबाबदारीने उंचीवरील कामे करावी. बांधकाम करणाऱ्या कामगारांना व जडप्याची कामे करणाऱ्या कामगारांनी सामग्री व्यवस्थित उचलून ठेवावी आवश्यक. या चक्री वादळाच्या प्रचंड वेढ्यात गाड्या बंद पडतील. तर आपण स्वतःची गाडी जास्त पाण्यात घालू नये. नदीच्या पाण्याचा खूप प्रमाणात प्रवाह वाहेल.
पाण्याची पातळी वाढत जाईल. नदीच्या शेजारील परिसरात याची नोंद घ्यावी जोरदार पावसाचा व चक्री वादळाचा इशारा. महाराष्ट्र राज्य वादळी वाऱ्याने झपटण्याची शकतात.हवामान अंदाज
