मतदारच पैसे घेतो तर शहराचा विकास कोणाकडून करून घेतो
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार २६ नोव्हेंबर २०२५
श्रीगोंदा:श्रीगोंदा शहरात नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून एक मतासाठी ७००० रुपये असा रेट देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. तसेच बाहेरील गावातील रहिवाशी आता श्रीगोंद्यात रहिवासी झालेले अनेक कुटुंब असल्याने हे मतदान कोणत्या पक्षात रुपांतर होईल यावर चर्चा रंगलेली दिसत आहे.
आता नगराध्यक्ष पद बाहेरील गावातून येणारे नागरिकांवर अवलंबून असल्याचे दिसून आले. यांना पैसे वाटप हि करण्यात आली आहे. हा पैसा येतो कुढून याचे उत्तर मात्र अँटी करपशियन यांना समजले नाही. हा पैसा शासनाचा चोरलेला बाहेर पडत असल्याचे सांगण्यात आले. मतदान आता महागणार असल्याने सर्वांचे हात समोरच घेऊन उभे आहेत.
उमेदवार आज पैसे वाटतात तर उद्या पैसे हि उकळणार हे सुद्धा सत्य विधान आहे. जर मतदारच पैसे घेतो तर कामे कशी नीट होणार असे हि म्हटले आहे. नागरिकच मतदारच मताचे पैसे घेतो तर शहराचा विकास कुडला आला. नागरिकांनीच भ्रष्टाचार सुरू केल्याने आज श्रीगोंदा मधील उमेदवार पुढे कामे करतानी कान कुण करू लागतात. असे हि काही उमेदवारांचे म्हणणे आले.
श्रीगोंद्यातील नागरिकांना शेवट मते विकायची असतील तर विकास हा होणार नाही रस्ते हे अशेच पाण्याने भरलेली व उकरलेली अवस्थेत दिसतील सरकार कामे तर मंजूर करेल पण कामे हि निकृष्ट दर्जाचीच होत राहतील अशा भ्रष्टाचारावरती आपण मतदारच तर जातो मग उमेदवारांना नावे देऊ नये जर उमेदवाराचे पैशे तुमच्या घरी येतात तर तुम्ही सुधा खड्डे खात राहा.
मोदीजी म्हणतात भ्रष्टाचार मुक्त भारत बनवून दाखवेल व बनला पाहिजे तर भ्रष्टाचार होत असणाऱ्या श्रीगोंदा शहराला लक्ष ठेऊन हा काळा पैसा शासनास जमा करण्यासाठी अँटी करप्शन ब्युरो (ACB), ज्याला महाराष्ट्रात ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभाग’ म्हणतात, हे भ्रष्टाचार रोखण्यासाठी काम करणारे राज्य सरकारचे एक महत्त्वाचे अंग आहे या सरकारी कर्मचाऱ्यांना माहिती मिळत नाही का असा प्रश्न न्यायालयाने उठवण्याची गरज आहे.
🔴🟢🟠🟣
