श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक तहसीलदार यांच्या प्रामाणिकता प्रशासकीय कौशल्य निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेची कसोटी
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार १३ डिसेंबर २०२५
श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक, इलेक्शन ड्यूटी हि श्रीगोंदा तालुक्यातील व जिल्ह्यातील प्रत्येक अधिकाऱ्यास वाजवावी लागलीआहे.या सर्व जबाबदाऱ्या व सुरक्षेतला श्रेय हे सर्व प्रथम श्रीगोंदा पोलिस, तहसीलदार,व अहिल्यानगरचे प्रांत यांना देण्यात येते.
श्रीगोंदा नगरपरिषद शांततेत व सुवेस्थेत पार पडली. नागरिकांना सुरक्षा देण्यात पोलिस प्रशासन सज्ज झाले.व यशस्वी रित्या मतदान घडवून आणण्याचे काम सुरळीत केले. तसेच पूर्ण पने मतदान पारदर्शकाता ठेऊन तारतम्यता ठेवण्यात आली असून कोठेही गुंडागर्दी आढळून आली नसल्याचे सांगितले जात आहे.मतदान केंद्रावरती पोलिस गस्त घालून मतदान हे बोगस होऊ दिले नाही.
कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांचा हस्तशेप होऊ दिला नाही. निवडणुकीत केंद्राच्या आत व बाहेर कडक पहारा हा मतदान सुरू होन्यापासुंत संपेपर्यंत नजर ठेऊन मतदान झाले. श्रीगोंद्यातील वॉर्ड मध्ये शांतता प्रस्थापित ठेऊन प्रचार आदी करण्यात आला.
मतदान मशीन रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. प्रांत साहेबांच्या कडक निगराणी खाली मशिनरी ठेवण्यात आल्या. श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक अहिल्यानगर प्रांत यांनी सुवेस्थेत पार केली.श्रीगोंदा नगराध्यक्ष हा जनतेतूनच होणार तर जनतेचा आवडता नगराध्यक्ष २१ तारखेस मतमोजणी नंतर समजेल डोक्युमेंट व्हेरिफिकेशन करूनच नगराध्यक्ष पद मिळणार पारदर्शकता शेवटपर्यंत राखण्यात येईल श्रीगोंदा तहसीलदार प्रामाणिकता प्रशासकीय कौशल्य निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता कसोटी दाखवली.
🔴🟢🟠🟣
