भारत हा कृषिप्रधान देश व्यापारी करणाने आणि आयात निर्याती बद्दल कमकुवत पडलेला देश..
भारतीय औद्योगीकरण निर्यात आयत घसरण पुढील सहा महिने कसा असेल देश
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
सोमवार १२ जानेवारी २०२६
भारतीय हवाई एअर पोर्ट ला. धोका होण्याची शक्यता आहे. बाहेरील देशातील मूल्यमापन हे वाढण्यासाठी होणारे षड्यंत्र होण्याची शक्यता दाखवत आहे. व्यापार क्षेत्रातील कंपनी च्या डफ घाईला व चालनेवरती संबोधत आहे.या हल्ल्याने देशाचे पंतप्रधान जास्त जवळीक देशाशी संबंध बिघडण्यासाठी होणार असल्याने व्यापारावरती परिणात्मक बदल घडवित असतो.
पाकिस्तान देश या धोरणावरती गदा आणण्यासाठी व्यापारीकरण कमी कसे होणार व भारत देश कमकुवत हा व्यापारावर जास्त प्रमाणात अवलंबून असल्याने तेल कंपनी,पेट्रोल,डिझेल, अनेक अशा वस्तू, उदाहरणार्थ कांदा,फळे,साखर, पेट्रोलियम उत्पाद, तेल, रत्न एवं आभूषण, कीमती धातु, इंजीनियरिंग गुड्स, रेडीमेट कपडे वस्त्र, कंप्यूटर साहित्य मशीनरी, कार्बनिक रसायन, विद्युत मशीनरी/उपकरण, लोखंड, इस्पात आणि फार्मास्यूटिकल्स उत्पादन इत्यादि.शेती उत्पादने या मधे सामील आहेत.
या सर्व बाबींचा अभ्यास करून विरोधी देश शेजारील देशाचे संबंध संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याने भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या व्यापारीकरणावर विशेष लक्ष आकर्षिले पाहिजे अन्यथा मोल मजुरी, नोकरी,व आर्थिक स्थिती बदलण्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. याने भारतीय बँकिंग क्षेत्रात हि बदल होतील बँक लोन, व्यवसायीकता व बांधकाम होम लोन कृषी लोन या क्षेत्रात बदल घडविले जातील मी वैभव हराळ अश्याच बऱ्याचश्या अभ्यासू लेख, देश पुरोहितचा परी बाबींवर या अगोदर पण मुद्दे मांडले आहेत आणि प्रसार देखील केला असल्याने ९० टक्के अनुमान बरोबर आणि घटित झालेला दिसून आला आहे .
भारत देशाची आर्थिक स्थिती बदलण्याची परिस्थिती जाणवत आहे. आज कांदा हे पिक उत्पन्न वाढत असल्याचे समजते.
कांदा हा निर्यात जास्त प्रमाणावर होऊ जाऊ शकतो. याने शेजारील कांदा उत्पादक, उत्पादन देश निर्यात बंदी साठी षडयंत्र करत असल्याचे दावे मी करतो. भारत देश कृषिप्रधान देशात मोडला जातो. याने भारत हा अन्न पुरवणार देश ही मनाला जातो. सर्वच मानवी जीवनात अन्न व वाहतुकीस प्राधान्य दिले जाते. व्यापार करणासाठी वाहतूक ही केली जाते.
तसेच वाहतुकीसाठी पेट्रोल डिझेल ची आवश्यकता असते. या दरात हि वाढ होईल असे स्पष्ट माझे मत आहे. पिकांवर फवारले जाणारी औषधे रेट दर वाढण्याची शक्यता आहे. आणि बाजार देखील कोसळले जातील. व्यापार ठप्प होणार असल्याने भरतीत आर्थिक स्थितीत आमूलाग्र बदल होत जाईल देशाला व राजकीय मंत्री यांना अगोदरच निर्यात याच्यावरती निर्यात ठोस भूमिका निभावावी लागणार आहे.
ठोस पावले उचलण्याची गरज आहे. आपल्या देशाला कृषी विभाग हा बहुमूल्य व प्रियतेवर लक्ष साधण्याची गरज आहे. कंपन्या मधील बाहेरील व इतरत्र देशाच्या मनाने शेर, निर्यात कर,व बाहेरील आयात कर वाढविण्याची गरज आहे. तसेच व्यापारीकरणावर विशेष काम सुरू करण्याची गरज भासते. अभयासजन गोष्टी पाळण्याची सक्त गरज आहे. देशाचा र हा कोसळत चालणार आहे
टीप: कृषी मंत्री यांना दर्शवित आहे, याच बरोबर राष्ट्रपती यांना घुसखोरी हल्ले, आरोग्य विभाची उत्पादने हाताळण्याची व चेकिंग करण्याची गरज,भ्रष्टाचाराबरोबर बाहेरील अंतकाशी कनेक्शन ठेवणारे सापडावेत
🔴🟢🟠🟣
