ऊस वाहतूकी बरोबर नागरिकांची घाई अचानक घडतो अपघात कारवाई करण्यासाठी गुन्हेगार सापडत नसल्याने राजकीय वेगळेच वळण
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार २० जानेवारी २०२६
श्रीगोंदा तालुक्यात ऊस बागायतदार शेतकरी जास्त प्रमाणावर ऊस लागवड करतात तसेच उत्पन्न हि एकरी पहिल्यापेक्षा जास्त निघत असल्याने श्रीगोंद्यात तीन कारखाने उभारण्यात आले.शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये या करता पहिला कारखाना शिवाजी बापू व बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी बापू महर्षी कारखाना हा चालला.परंतु ऊस प्रमाणाबाहेर झाल्याने शेतकऱ्यांची खोळमबळ होत.आणि शेतकरी तोडी वेळी टायमाला नंबर लाऊन टोळी मिळत नसताना माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी शेतकऱ्याच्या समस्येला तोंड देत आज उभा असणारा आशिया खंडातील सर्वात मोठा कारखाना उभारला याचा फायदा श्रीगोंदा आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाला.परंतु कारखान्याच्या कारणास्तव आमदार बबनराव यांना झाला .मते हि शेतकरी करतो आणि करणार या राजकारणात राजकीय विरोधिना हे फारसे देखवले नसल्याने अनेक समस्यांना समोर जात त्यांनी तो बोत्रे या व्यक्तीस विकला गचाळ राजकारणाने शेतकऱ्यांची तारांबळ उडविणारे हे विरोधक करत होते.
मात्र याचा त्रास सामन्या शेतकऱ्यांना व बबनराव यांना पण त्यांनी लोकहितासाठी मोठे स्वप्न बाळगले होते.त्यांनी कारखाना विकला असला तरी त्याचा फायदा मात्र आज पण पूर्ण जिल्हाभर होत आहे.कारण हा कारखाना उभारलाच नसता तर असा कारखाना या शेतकऱ्यांना मिळाला नसता.जवळीक असणारा वळणावर कारखाना हजारो युवकानं नोकरी संगे घर पाहण्याचे स्वप्न देखील दाखवणारा होत आहे. अशा या कारखान्यावरती काम करत असताना अपघात होत.पण याला कारखाना कारणीभूत नसून आपण सर्व शेतकरी आहोत आपला शेतीचा माल व शेतकऱ्यासाठी आर्थिक पैसे मिळून देणारा आहे.या कारखान्यासाठी ट्रॅक्टर वाहतूक लागणार म्हंटल्यावर अनेक ट्रॅक्टर गावोगावी वाहतूक होणार की ट्रॅक्टर वाहतूक चालू असताना नागरिक आडवे जाऊ लागल्याने ट्रॅक्टर मुळे अपघात होत पण ट्रॅक्टर कधी वाहतूक करताना वेग हा कमीच असे यात अंधार रात्री फारसे दिसत नसे व अपघात होत.आपणास वाहतूक करणारा ट्रॅक्टर दिसत असूनही नागरिक थोडा थांबा न घेता कोपऱ्यातून अतिघाईने निघण्याच्या प्रयत्नात असे अपघात होत.
अपघात हा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरशी होते तर ट्रॅक्टर मालक याच्याशी संबंध येते परंतु नागरिक कोणा राजकीय नेत्यांना जाऊन मिळाल्यास कारखान्यावरती केला जाणारा द्वेष हा चुकीचा ठरतो.वाहनाची खात्री नसताना केस नोंद आपण करतो. परंतु अपघात वेळी हजर असणारे नागरिक गप्प बसलेले असतात.तपास लागत नसल्याने राजकीय खेळीला आपण बळी पडून आंदोलने उभे करून एक नाचणारा मोर होत आहोत आणि जो तपास करतो तो लगेच लागणार कसा घटना स्थळी काही पुरावे सापडले तरच तपास लागतो. किंवा कॅमेरा छायाचित्र कॉल धमकी आढळल्यास कारवाई तत्परत व जलद गतीने होते. पुरावे नसल्या कारणाने दिरंगाई होत असते.झालेल्या अपघात हा अचानक हादसा हि असू शकतो किंवा अजून वेगळेच काही असू शकते.हे समजून घेण्याजोगे आवश्यक राजकीय वेगळेच वर्तुळ वळण मिळत आहे.
🔴🟢🟠🟣
