समुद्राकडे वाहनारे वारे फिरले मध्य महाराष्ट्रात
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार २७ जानेवारी २०२६
समुद्रात वारा गुसल्याने समुद्रातील लाटा उंचावर गेल्याने पुन्हा आता पावसाचे आगमन होणार आहे महाराष्ट्रातील,अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यात पावसाची हजेरी होईल.अवकाळी पावसाने थंडी जोर धरणार बर्फाचे गोळे घरावर मोठ्या आवाजात पडण्याची शक्यता आहे.पाऊसाबरोबर थंडीची लाट, पाच दिवस राहणार आहे.समुद्र किनाऱ्यावर लाटा जोरात उसळत आहेत समुद्रातील पाण्याच्या लाटाच्या लहरी हवेत मिसळून हवेला गारवा वाढत चालला आहे.ढग आता डोक्यावर घेऊन वारा वाहू लागला आहे.जड वारा दवबिंदू तयार करत आहे आणि गारवा सोडणारा हवा अहिल्यानगर मधे हि भिरकावणार आहे.
हवेला दाब वाढला जात असल्याने थंडी बरोबर पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे समुद्रातील हालचालीने लाटा जास्त उसळत ढग तयार करतायत तर पाऊस महाराष्ट्राकडे वाहून आणणारा वारा वाहू लागल्याने थंड हवेचा गारवा पिकांवरती रोग वाढवत जाईल.शेतकरी मित्रांना अचानक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.बदलत्या नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. पिकांची नुकसान शेतकऱ्यांना त्रास देणारी राहील.
पिकाचे आणि महाराष्ट्रातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी सुरक्षेच्या उपाय योजना करावी. तुमच्या जवळ उबदार स्वेटर लोकरी रग नागरिकांनी ठेवावी लागणार आहे. कान टोपी माकड टोपी बाळगावी. पांढरी फोकस बॅटरी ठेवावी अन्यथा दवबिंदूत पुढील वाट पाहता येणार नाहीये. गाडी चालवताना दिवस उगवता चालू नये.सकाळी आणि सूर्य संध्याकाळी रोड वाहतूक करण्यासाठी थांबावे.
🔴🟢🟠🟣
