दारू विक्री करण्यासाठी हॉटेल मालक यांना परवाने महाराष्ट्र शासनानेच दिले आहेत. मुळातच दारू विक्री हि शासनाच्या परवानगीने आहे. अवैध धंद्याला लोकप्रतिनिधी कारणी
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार ५ फेब्रुवारी २०२६
श्रीगोंदा:मात्र काही अशा दारू बॉटल आहेत की ज्या परवान्यामध्येही बसत नाहीतलोकल मद्यपान जसे की हातभट्टी विक्रीवर बंदीच आहे पण गावोगावी विक्री सरास होत आहे. पण या मागे गावातील सरपंच सुद्धा अशा दारू वरती बंदी घालून गावातील जागेवर विक्री बंदी घालू शकतो.या नंतरही समजून सांगूनही दारू विक्री चालू ठेवण्यात आली असता पोलिस अर्ज दाखल करून दारू बंदी घातली जाऊ शकते. परंतु दारू पुन्हा तो विक्रेता विकतच असेल तर त्याच्यावरती गुन्हे दाखल केलेल्या कालमानानुसार त्याला सजा हि होत नसेल तर न्यायालय पोलिस याला सहमत आहे असे समजावे
राजकारण,पोलिस, आणि अनलीगली व्यवसाय हा एक संबंधित विषय आहे. याला फक्त राजकारणचा वापर केला जात आहे. दारू विक्रेता दारू विक्री करताना पुराव्यासह मिळाल्यानंतर पोलिस उचलाका उचकी करू लागतात पण कारवाई करण्यास पोलिस केस नोंद करण्यात येत असते. नंतर जमीन होणे न्यायालय तशी अट घातली आहे. जमीन वरती सूट या मध्यनंतर काळात केस हि मिटती करून बंद केली जाते पुन्हा पुन्हा दारू एकच व्यक्ती करतो म्हणजे कायद्याचा धाक संपला आहे असे होते.
मग प्रश्न असा आहे की गावातील भरमसाठ जनता नागरिक गावात असतानाही या व्यावसायविक्रेतीकडे जाऊन विरोध का करत नाहीत हा गंभीर प्रश्न आहे तशी न्यायालयाने तरतूद दिली आहे.
अनियतिकता करणाऱ्यास गावातील पदभार सांभाळणारा विरोध दाखवून पुन्हा पुन्हा हा व्यवसाय बंद करू शकतो. आणि सरपंच पदभार मिळवतो तो बहु संख्येने मतदान दाखवून मिळवून मग आपल्या पाठीमागे एक विचाराचे नागरिक उभा असताना तुम्ही काय करता पहिला प्रश्न सरपंचाला हा अधिकारी आहे. पण तो समजूत घालु शकतो तसेच अवैध जागेला बंदी घालू शकतो.
पोलिस कॉल करणे, पोलिस नोड करून घटला लढवू शकतो. तसेच कायम स्वरूपी दारू बंदी घालू शकतो. गावातील अनेक नुकसानकारक व्यवसाय बंद करू शकतो हा पण गावातील नागरिक सहमत असतील तर.
वारंवार दारू बंदी घालूनही बंद न करणाऱ्या दारू मद्यपान विक्रेता आणि जहर खाऊ घातल्या प्रकरणी खटला हा न्यायालयात चालतो या नंतर न्यायालय निर्णायक कारवाई आदेश काढून सजा पण आजपर्यंत शिक्षा कोणासही होत नाही याने कायद्याचा धाक संपला आहे.
नियम: गावातील पहिले काम गाव हद्दीतील दारू आणि गुटखा विक्री बंद करणे, अमली पदार्थ गावात विक्री न करून देणे,
उत्तर:मूळ करणी गावचे सरपंच , लोकप्रतिनिधी सहमत तर हे धंदे होणार चालू
लोकप्रतिनिधी प्रशासन चालवितो , आमदार उपोषण लोकप्रतिनिधी वरती हि करावे,
1 गावातील सरपंच ठराव, नंतर केस, नंतर सामान्य प्रशासन तहसील,
🔴🟢🟠🟣
