महाराष्ट्रातील बांधकाम आता महागणार ! सिमेंट स्टील चे दर उंचाक गाठणार
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार १२ फेब्रुवारी २०२६
महाराष्ट्रातील सर्व रहिवाशी स्वप्नांचे घर साकार करण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. यात म्हणजे पाऊस आणि उन यांच्या तडाख्यापासून बचाव व्हावा यासाठी पक्के घर बांधून घेतात.महाराष्ट्रातील घर, बिल्डिंग फ्लॅट, घोटे, रस्ते, आणि शौचालय बांधकाम हे ग्रामीण भागापासून शहरी भागात शासन अनुदान मिळत असल्याने पक्की घरे बांधणे वाढले आहेत. जवळपास ४५% घर बांधकाम झालेले आहेत.उर्वरित नागरिक पक्के बांधकाम करण्यासाठी उन्हाळी दिवसात काम करण्याकरिता तयारीत असताना आज पासून सिमेंट,स्टील , विट यांचे भाव वाढत जाणार आहेत.अशा स्टील, लोखंड, आणि सिमेंटचे भाव उच्चांकावर जाण्याने बांधकाम महागणार आहे.
वाढत्या महागाईने बांधकाम करणाऱ्या मालकाच्या खिशाला उन्हाळ्यात झळ बसत राहणार आहे.व्यावसायिक वाढलेल्या दरात अजून भर घालत असल्याने घर बांधकाम जास्तच खर्च घेणार आहे. घर बांधकाम आता कामगरना शक्य च नाही असा महागडा खर्च न झेपल्याने बांधकामे ही कमी जागेतच पूर्ण होणार आहेत. जुने घर बांधकाम जास्तच सोयीचे वाटतील आणि नक्षी काम अधिक खर्चाचे जातील अशा परिस्थितीमध्ये हाल हे महाराष्ट्रातील स्थानिक नागरिकांचे होणार आहेत.
बांधकाम जास्तच खर्च येणारा आता नकोसा आणि न झेपणारा असल्याने घर बांधकाम संख्या कमी होण्याची संभाव्यता आहे. बांधकाम किती आणि कुठे वाढतील:शहरी बांधकाम जास्त प्रमाणत राहतील परंतु ग्रामीण भागातील शेतकरी घर,घोटा बांधकाम या वर्षी कमीच असणार आहे.
➡️दर वाढीचे कारण: कच्चा माल, इंधन (कोळसा) आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्याने कंपन्या दरवाढ करणार आहेत
पैशाची बचत आजच सुरु करा – बांधकाम मटेरियल खरेदी लवकर करा
🔴🟢🟠🟣
