वीज लोडशेडींग कश्यासाठी
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार २७ मार्च २०२६
महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जिल्यातील तालुके याच बरोबर श्रीगोंदा तालुक्यात गावोगावी वीज प्रश्न उपस्थित झाला आहे. या मध्ये शेतकरी वीज ही योग्य प्रमाणात उपलब्ध करून दिली जात आहे. परंतु आपण गावातील ग्रामपंचायत रहिवाशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वीज बोर्ड यांचा विरोध करत आंदोलन सुरू करणार आहोत. तसेच भारतातील व्यापार ठप्प झालेला असून औद्योगिक क्षेत्रात वीज ही कमी प्रमाणात असून देखील वीज पुरवठा ४ तास ठप्प ठेवण्यात येतो मग तुम्ही लाईट विकतात कोणाला गंभीर आरोप ठेवत.
जन आंदोलन करणार आहोत. याच बरोबर लाईट वीज दर वाढविण्याविषयक कारवाया करू इच्छितोय असे म्हटले आहे. तुम्ही भारतात देशांत वीज खरेदी आणि विक्री कायम करतात पण भारतातच वीज निर्मिती करून भारत देशाला पुरून उरणारी आहे. आपण पेट्रोल डिझेल चे कारण सांगू शकता. पण विजेचे मुख्य कारण काय आहे. तुम्ही महाराष्ट्रातील नागरिकांसह शेतकऱ्यांना त्रास देणारी राजकारण करत आहात. विजेचा साठा आणि निर्मिती खूप प्रमाणात वाढलेली असून देखील युनिट दर वाढविण्याचे कारक कारण सांगावे अन्यथा उपोषणास धरती आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आपण लोकांना भयभीत करून आणि खोटे पुरावे जोडत उल्लू बनवणे कितपर्यंत चालणारे आहे. आपण जनतेची लूट कधी थांबवणार आहेत ते सांगावे.
भ्रष्ट कारभार आणि जनतेला हेलाडोलावणी करत वीज कर वाढविण्याची करणे देऊ नयेत अनेक शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा बसवून शेती केली जात आहे. मग लोड शिडींग काय आहे. एकदा सांगावे. आपण प्रकल्प उभारून देखील पुनरुत कामे दर्शवत आहेत. तुम्ही सरकार चालवत आहात का लोकांची लूट करण्यात बात चित करून मान मोहना करत आहात श्रीगोंदा येथील नागरिकांनी दिला टोला.
महत्वाचे: लोकांना गुंगेबहेर समजून चालू नये. आपला विश्वास संपन्न करण्यासाठी जनता दरबार आणि गाठीभेटी शून्य आहेत. रस्ते कामे उर्वरित ठेऊन, पोलिस केस अफरातफरी करणाऱ्यांवर कारवाया मोजक्याच. केसेस प्रलंबित ठेवून मिळविणारे अधिकारी फुशारकी मारतात
मुद्दे: वीज खंडित, नागरिकांना दर महाग,वीज वापर कमी असून विजेचा आकडा जास्त कसा.
