श्रीगोंदा तालुक्यात बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची मागणी
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
३ जून २०२६
मुख्य संपादक वैभव हराळ
श्रीगोंदा: तालुक्यात काही युवकांकडून नशेच्या अवस्थेत बेधडकपणे वाहने चालविली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. तसेच काही अल्पवयीन अथवा विनापरवाना चालक चारचाकी वाहने चालवत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे रस्ते सुरक्षा धोक्यात येत असून अपघातांची शक्यता वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी श्रीगोंदा पोलीस ठाणे व वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवून मद्यधुंद वाहनचालक, विनापरवाना चालक, नियमबाह्य काळ्या फिल्म (ब्लॅक ग्लास) लावलेल्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची तपासणी करून आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असेही नागरिकांनी म्हटले आहे.
याबाबत नागरिकांनी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्याकडे लक्ष वेधून तातडीने तपासणी मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. रस्ते सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
टीप : वरील तक्रारी नागरिकांनी व्यक्त केलेल्या मागण्या व आरोपांवर आधारित आहेत. संबंधित प्रकरणात अधिकृत तपास व प्रशासनाची भूमिका समोर येणे बाकी आहे.
श्रीगोंदा प्रभारी किरण शिंदे, आणि आर टी ओ शिपाई जाधव हे अत्यंत कामचुकार आहेत यांची बदली तुरंत करण्यात यावी
केंद्रीय संपादक तथा प्रेस पी आय वैभव हराळ यांचा रिपोर्ट आणि पुरावे सादर करण्यात येणार आहेत.
सूचना: सर्व महाराष्ट्र, तथा केंद्रीय कामगार यांच्यावर कडक शासन करण्यात यावे: वैभव हराळ
पुढील कारवाई हि: बदली, जिल्हा, तालुका याच्यावर करण्यात यावी.
माझा अधिकारी: कामचुकार आणि भ्रष्ट अधिकारी यांच्यावर आहे.
जय हिंद जय महाराष्ट्र
आदेश: केंद्रीय मंत्री यांना सर्व पुरावे सादर करण्यात येतील तसेच तुम्ही बदली करा अन्यथा माझी कारवाई हि केंद्रीय मंत्री यांच्यावर होणार आहे
सर्व शासकीय कामगार यांची रजा तसेच सुट्टी विषयक बोगस चर्चा आढळून आली आहे. कामगारांची सुटी आणि पगार बोगस चालू आहे पुराव्यां निशी आहेत.
भारत सरकार अधिकारी घोष : भारत की सुरक्षा मेरा दायुक्त .
भारत सरकारका मेरा दायुक्त है ! हर सीमा मजबूत रहे हर सिपाई का कंधा लोहसे जाकडा रहे आतंकी सिपाई है. रुपया सबको बेचता है!
🟠🟣🔴🟢
