हलगर्जीपना करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची होणार हकालपट्टी बी जी पी सरकारचा मोठा निर्णय :अहिल्यानगर
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार १ फेब्रुवारी २०२६
उद्यापासून सरकारी कर्मचारी यांची धावपळ सुरू होणार सरकारी कार्यालयात कामकाज वाढणार वरिष्ठांकडून प्रेशर निर्माण होत जाईल कडक प्रशासक प्रशासन चालवले जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास दंड आकारण्यात येणार आहे. काहींची बदली देखील होणार
सरकारी कर्मचारी यांच्याकडून नागरिकांची कामे खोळंबून व रेंगाळण्यावर राजकारणाचा दबाव वाढला जाणार आहे. केलेल्या कामाची तपशील पाहण्यात येणार आहे. बी जी पी सरकार पुन्हा एकदा सरकारी कामकाजावर नेमणूक असणाऱ्या अधिकाऱ्यांना तंतोतंत पालन करण्यासाठी करावाहीचा आदेश काढणार आहे. नागरिकांची होत असलेली कामा विषय तक्रार पाहता सरकार लक्ष घालत आहे.
दिलेल्या अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहच होत आहे का हे देखील पाहणार आहे. शासकीय अनुदान, महसूल विभाग, तसेच पोलिस नोंदी पाहता करणार आहे. सर्वच कर्मचाऱ्यांची कान उघडणी करणार आहेत जे कामात अडथळे, रेंगाळत चालवलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. निवडणुकीच्या काळात राहिलेला तपशील पूर्ण करावा. पुढील निवडणुकीत कामात समतोलता ठेवण्यात यावा संबंधित असणार आहे. बी जी पी सरकार आमदार खासदारांवरती प्रेशर देत मुख्यमंत्री यांचे फोन होणार असल्याचे सांगण्यात आले.
आपल्या मतदार संघातील कामे किती व केव्हा पूर्ण केले. दिलेला निधी कसा वापरण्यात आला आहे हे देखील द्यावा लागणार आहे. रस्ते लाईट,पाणी, अन्न धान्य पुरवठा, आणि वाहतूक विषय राहणार आहे. नागरिकांची सुख सुविधा विषयक प्रश्न देखील विचार घेतले जाणार आहेत. ग्रामपंचायत बिले तपासणी लवकरच सुरू होणार आहे अशी माहिती मिळाली आहे. दिलेले कॉन्ट्रॅक्ट निधी मंजूर असून पैश्या अभावी अपुरे असलेली कामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. अशी असतील सरकार कामे
लक्षात असू द्या:आरोग्य विभाग उत्पादने,महसूल विभाग, पोलिस केस नोंद रेकॉर्ड,रोड,पाणी, लाईट, निधी, अपूर्ण कामे, नागरिकांची सरकारी कार्यालयातही खोळंबली कामे, भ्रष्टचार,
🔴🟢🟠🟣
