अहिल्यानगर जिल्ह्यातील वंचितांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याची तक्रार; कलेक्टर आशिया पंकज यांना चौकशी आणि मागणी
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
२३ जुलै,२०२६
अहिल्यानगर | मुख्य संपादक: वैभव हराळ
अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक गरीब, बेघर व वंचित नागरिकांनी विविध शासकीय योजनांसाठी अर्ज व निवेदने सादर केल्याचा दावा केला आहे. मात्र, अद्याप अनेक पात्र लाभार्थ्यांना जमीन, रोजगार, रेशनमधील धान्य तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळालेला नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तसेच काही नागरिकांनी शासकीय शाळांमधील मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. विद्यार्थ्यांना नियमित व दर्जेदार भोजन दिले जात आहे का, याची संबंधित विभागामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचणे आवश्यक आहे. लाभ वितरणात होत असलेल्या विलंबाची तसेच संबंधित तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
या संदर्भात जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांनी आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ये कलेक्टर भ्रष्टाचारी माझ्या जिल्ह्याच्या बाहेर पाहिजेत
हिंदी मे: ताबडला करो, श्रीगोंदा तहसील, जामखेड , पारनेर, सब तहसीलदार इंका ट्रान्स्फर जल्दी हो.
आशिया पंकज कलेक्टर मैं किसी की सुन्तां नही केंद्रीय पत्रकार वैभव हराळ सत्य मेव जयते. जल्दी करो नही तुम्हारा ट्र्नफर राजस्थान मे है.
जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत
