भारत-बांगलादेश सीमावर्ती सुरक्षेबाबत चिंता वाढल
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार, २९ मे २०२६
मुख्य संपादक : वैभव हराळ
भारत-बांगलादेश सीमावर्ती भागात अवैध घुसखोरी, तस्करी आणि सुरक्षेच्या मुद्द्यांबाबत विविध स्तरांवर चिंता व्यक्त केली जात आहे. काही सामाजिक संघटना आणि नागरिकांनी सीमावर्ती भागात अधिक कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
सीमेवरून अवैधरीत्या काही व्यक्ती भारतात प्रवेश करत असल्याच्या घटना वेळोवेळी समोर येत असून, सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याचे सांगितले जात आहे. तसेच अन्नपदार्थांमध्ये भेसळ, अवैध व्यापार आणि इतर गुन्हेगारी प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
भारतीय सुरक्षा दल, सीमा सुरक्षा बल आणि संबंधित यंत्रणा देशाच्या सुरक्षेसाठी सातत्याने कार्यरत असून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी अफवा पसरवू नयेत तसेच कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये राजनैतिक आणि व्यापारी संबंध कायम असून सीमावर्ती सुरक्षेच्या प्रश्नांवर अधिकृत स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जय घोष: भारत की सीमा आझात हो देश के सिपाई खुशाल हो ना रहे दुश्मन ना रहे दुश्मन का सीना
२ सैनिको गोली तेज राफ्टआर से चालये दुश्मन हटाये सीमा लंगो भारत देश की सीमा बढावो .
३)एक बंदूक की गोली सीमा और सीना चीर देती है हर गोली बचावो निशाणा लगावो
BSf जवान का सीना लोहे से मजबूत है! हर मुश्किल का सामना मौत है ! और जवान लगे तो लागावो भारत की सीमा बचावो!
केंद्रीय पत्रकार वैभव हराळ
जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत माता की
🟠🟣🔴🟢
