लिंबाचे रेट वाढीव होऊन शेतकऱ्यांना भाव कमी तर शेती मालास भाव जेमतेम – शेतकरी राजा चिल्लर मध्ये खुश करणारे व्यापारी उदयास
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
सोमवार ८ डिसेंबर २०२५
अहिल्यानगर:अहिल्यानगर, श्रीगोंदा, कर्जत पारनेर, पाथर्डी तालुक्यातील समितीने बाजारावरती लक्ष घालून शेतकऱ्यांच्या मलाला व कांद्याला भाव देण्यासाठी प्रयत्न करावेत. लिंबाचे रेट मुबई, पूणे,सोलापूर,नाशिक यांसारख्या शहरात हळुवार पणे वाढ होत गेली तरी श्रीगोंदा तालुक्यातील गावोगावी लिंबाचे रेट हे १३ ते १५ रुपये प्रति किलो दरात घेतले जात आहेत. आज मुबई सारख्या शहरात प्रति किलो २४ रुपये पर्यंत गेला असून शेतकऱ्यांना निव्वळ मजुरीच्या समान हजेरी देऊन गप्प बसावे लागणार का असा सवाल केला.
शेती मलाला दर कमी करून मध्यस्थी व्यापारी करोडो रुपयांची कमाई करतात. माल हा शेतकऱ्यांचा हिशोब करणारे तिसरेच माल घेऊन दारापर्यंत घेऊन येऊनही लिंबाचे रेट किरकोळ भावात देत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे.
मॉल सारख्या ठिकाणी लिंबाचे रेट वाढीव होतात आणि शेतकऱ्यांचे नुकसान तर कष्टकऱ्याला दीड दमडीचा भाव आणि व्यापाऱ्याला टक्के वारीत पैसे मिळतात. शेतकऱ्यांचे कुटुंब काटे टोचून त्रास सहन करून लिंबू फळास भाव १५ रु शेतीचे सर्वच भाव हे रु च्या तुलनेत कमी झालेली आहेत.या सरकारने शेती मालावर कर वसूल करावी पण शेतकऱ्याच्या मालास भाव सुद्धा तसा देण्यात यावा.
ऊस, कांदा, कापूस, गहू, बाजरी,व ज्वारी यान सारख्या पिकांना दर हे मिळावेत. अशी हि मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार होत आहे. महाराष्ट्रातील कृषी बाजार पेठेत नमुना पाहून माल घेणाऱ्या व्यापाऱ्यांनी चांगल्या व उत्तम दर्जाच्या मालास भाव देण्यात येतो. हा एक महत्त्वाचा विषय बनला आहे. पण तो भाव सुद्धा कमीच असतो. शेतीच्या मालाला भाव फिक्स मिळवा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने कर्ज माफी देऊ नये.बाजार चांगल्या पद्धतीने सत्यापित करण्यात यावेत.शेतकऱ्यांचे लिंबू हे व्यापाऱ्यांना परवडणारे तर शेतकऱ्यांना नुकसान देणारे भाव देत असल्याचे सांगण्यात आले. डिसेंबर महिन्यात लिंबाचे रेट वाढीव होतात पण श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना लिंबाचे रेट कमी
🔴🟢🟠🟣
