भूकंपाचे संकट कोणत्या देशांवर? संपादक तज्ज्ञांचे इशारे; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार १४ मार्च २०२६
भूकंप: पृथ्वी वरती मे ते सप्टेंबर महिन्याच्या आत भूखंप होणार आहेत. भूखंप हे जास्त उद्रेकाचे असतील यात जास्त प्रमाणात भारत अमेरिका, चीन आणि इजराइल देशांना नुकसान होऊ शकते .भूभागापासून वाळवंटी प्रदेशात भूकंप होणार.नंतर चीन मध्ये हि भूकंप होणार आहेत.जमिनीचा अंतर्गत समतोलपणा घसरत चाललेला आहे. जमिनीची आणि समुद्रातील पाण्याच्या हालचाली वाढल्या आहेत
मुबई शहरात सुद्धा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रशिया देशातील प्रमुख शहरात उद्रेक होणार आहे. अनेक ठिकाणी भूकंपाचे हादरे बसतील तसेच मानवी जीवन धोक्यात येणार आहे. भूकंपाने वीज खंडित होऊन शहरामध्ये समुद्र आणि नद्यांचे पाणी भरले जाईल. युद्धाने नैसर्गिक सखोलता ढासळत चाल्याने हे परिणाम पाहण्यास मिळतील समुद्राच्या जागी जमीन होईल तर शहरांच्या ठिकाणी पाणी राहील अशी असेल नवीन दुनिया जगातील बहुतांश नागरिकच दिसतील बाकी सर्व भूकंप उद्रेकत समावतील निसर्गाचा ऱ्हास होऊन पुन्हा निसर्ग निर्मित होणार आहे.
जमिनीतील तप्त लाव्हारस हालचाल वाढल्याने सांगता येणार नाही जमिनीत कुठे किती प्रमाणात उद्रेक घडून फुटेल. शहरातील बिल्डिंग फ्लॅट नाहीसे होणार आहेत. नागरिकांच्या अंगावर बिल्डिंग मटेरियल पडून मरतील तर जगातील लोकसंख्या आकडा कमी होणार असल्याबाबत मी पत्रकार पर्यावरण प्रेमी तुम्हाला १०० टक्के सत्य विधान मांडत आहे. येणारा काळ भयंकर संकटाचे तुफान घेऊन येणार आहे. नुकतेच चालू असलेले अमेरिका इजराइल,रशिया,चीन,सहभाग भारत युद्ध जगाचा सर्वनाश करणार आहे.
जास्त काळ चालणाऱ्या युद्धाने पृथ्वीला फटके बसत आहेत. पृथ्वी पोटातील लाव्हारस बाहेर काढण्याच्या मार्गावर आहे. जगातील 68 टक्के व्यापार हा समुद्रातूनच होतो. त्या मुळे समुद्र लहरी जास्त प्रमाणात वाढल्या आहेत.पाण्यात वस्तू वजन भार देत चालल्या आहेत. तसेच अनेक देशाची स्वतःची सुरक्षा ठेवण्याकरता समुद्रात जहाजे वाढवत आहेत. समुद्राचा भार आणि प्रसार हा होत आहे पाण्याला दाब बसत आहे.
वजन देखील समुद्रावर वाढवा होत गेल्याने अशा परिस्थितीत जगावर संकट उभे राहिले आहे. जास्त भाराने समुद्र लाटांना ओहटी वाढ होत चालली आहे. ओहटी म्हणजे समुद्राकडून किनाऱ्याकडे लाटा मिनिटाच्या वाढीव सेंकदाला येत आहेत. लाटांची संख्या वाढणे धोका आहे. समुद्राने आपली पाण्याची जागा सोडली आहे . युद्ध सामग्री समुद्रात उतरल्याने भार,प्रसार,आणि आकार, समुद्र लाटा,वाढत चालल्या आहे.
पूर्ण अभ्यासीत होऊनच लिखाण केले जाते:हे सर्व विश्व निर्माता मुख्य संपादक स्वतःच्या जबाबदारीने लिखाण करत आहे. याच्यात जो काही मजकूर आणि स्पष्टीकर दिले जाते ते सत्यतेबाबत आपण पडताळून पहावे.
ब्रीद वाक्य:एकदा लिहिले तर परत बदलण्याची गरज पडत नाही.
🟣🔴🟢🟠
