filter: 0; jpegRotation: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; module:1facing:0; hw-remosaic: 0; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: Auto; cct_value: 0; AI_Scene: (11, -1); aec_lux: 0.0; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;
दौंड–जामखेड ५४८ डी राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट काम पूर्ण दाखवले; दोषींवर कारवाईसाठी न्यायालयाने दखल घ्यावी अशी मागणी.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार १० मार्च २०२६
श्रीगोंदा शहरातील दौंड जामखेड रोड येथील रस्त्याच्या दुभाजक जागी आता काटेरी झाडे उगवली आहेत. तसेच आढळगाव गावातील प्रकाश दिवे आणि दुभाजक, पादचारी वाट, रस्ता कामे गेले कितेक वर्षे अर्धवट सोडून गायप होणारेअधिकारी आणि टेंडर धारक आहेत.रस्त्यावरील दुभाजक पैसे खाल्ल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनेक वेळा बातमी लाऊन देखील राष्ट्रीय रोड अभियंता अहिल्यानगर विभागाने दखल घेतली नाही. याचा परिणाम पदचारी रोड सुरक्षा लोखंडी जाळी नसणे, तसेच दिवा लॅम्प नसणे, व्यवस्थित रित्या पादचारी रोड बाण दाखवलेला नसणे, हि कामे दिलेल्या कामे उद्दिष्टात असून सुद्धा या कामाचा मुद्देमाल हडपणारी टोळी कोण आहे.श्रीगोंदा शहरातील स्थानिकांना पडलेला गंभीर प्रश्न आहे. अशा प्रणालीला काय म्हणावे.
जी जनतेला रस्ता सपाटीला तर नेव्हून सोडते पण सुरक्षेला दिलेला निधीच खाऊन बसते. अशा भ्रष्टाचाराला तालुक्याचे राजकीय पक्ष नेते यांच्याकडून विचारणा होत नाही का जर रस्ता कामात पैसे हडपले जातात तर संबंधित व्यक्तीची हकालपट्टी का होत नाही हा जनतेचा प्रश्न आहे. कायमच चालू असलेली रोड वाहतूक आता अपघाताचे कारण बनली आहे. आपण शासनाने दिलेला निधी हडप करून घेतात पुन्हा कागदपत्र सापडत नाहीत उत्तरे तोंडावर ठेवतात. अशी उत्तरे आता चालणार नाहीत.
जनतेचा पैसा खाणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाया सुरू करण्याची मागणी अँटी कॉर्पशियन ब्युरो मार्फत करण्यात येत आहे. खिशाला घेतलेले ओझे लवकरच कमी करण्याचे काम आता कॉर्पशियन मार्फत सुरू करण्यात आले आहे. अशा नोकर भरतीला हटविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. मुळातच कामात हुल्लडबाजी करणारे घरी पाठविले पाहिजे अशी प्रतिक्रया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. राजकीय नेत्याचा या मध्ये हात असल्या कारणाने रस्त्यातील कामे अपूर्ण राहतात. दिलेला निधी पूर्ण असून सुधा कामात अपूर्णता कशामुळे आहे. विचारलं नागरिकांनी जाब
आढळगाव अमर उपोषण ठेऊन देखील नागरिकांना प्रतीक्षेची उत्तरे
कालावधी अर्ज दाखल झाल्याने वारंवार उत्तर कालावधी ३ वर्ष
आवश्यकता: अहिल्यानगर जिल्हा न्यायालयाने आता दखल घेण्याची गरज आहे.
रस्ता कामाची पाहणी करणारे आणि मंजुरी देणारे,भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अंतर्गत
🔴🟢🟠🟠
